जनसामान्यांची ‘लालपरी’ अशी ओळख असलेल्या एसटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेची अविरत सेवा देणारे चालक वाहक कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या आत्महत्येचा जाब सरकारला विचारु पाहत आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे अविरतपणे धावणाऱ्या लालपरीची चाके बंद पडली आहेत. या लालपरीचा इतिहास जाणून घेऊया व्हिडीओच्या माध्यमातून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.