29 December Latest Petrol Diesel Price : आज २९ डिसेंबर २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे दर सकाळी सहा वाजता जाहीर झाले आहेत. मध्य रेल्वे, मुंबई विभाग आज २९ डिसेंबर २०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे आज बहुतेक जण वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडतील. तर आज तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा दर (Latest Petrol Diesel Price) काय आहे याबद्दल खाली दिलेल्या तक्त्यात माहिती देण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर (Latest Petrol Diesel Price)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.९४९१.४५
अकोला१०४.७१९१.२५
अमरावती१०५.४२९१.९३
औरंगाबाद१०५.४२९१.९०
भंडारा१०५.१४९१.६७
बीड१०५.५०९२.०३
बुलढाणा१०५.२४९१.७६
चंद्रपूर१०४.९२९१.४७
धुळे१०४.०२९०.५६
गडचिरोली१०५.४९९१.४४
गोंदिया१०५.३९९२.००
हिंगोली१०५.४१९१.९२
जळगाव१०५.१९९१.७२
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.८८९१.४२
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.२०९०.७६
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.६३९१.१४
उस्मानाबाद१०५.३४९१.८५
पालघर१०४.०३९०.५४
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०४.७३९१.२४
रायगड१०४.७८९१.२६
रत्नागिरी१०४.७८९२.०३
सांगली१०४.०२९०.५९
सातारा१०४.८९९१.६५
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७५९१.२८
ठाणे१०३.७०९०.२२
वर्धा१०४.१७९०.७३
वाशिम१०४.८९९१.४२
यवतमाळ१०५.२८९१.७९

आज महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत किंचित वाढ (Latest Petrol Diesel Price) झाली आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, बीड, चंद्रपूर, गडचिरोली या शहरांमध्ये पेट्रोलचे भाव वाढलेले दिसून आले आहेत. तुम्ही पहिले असेल की, दररोज वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असतात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात आणि ते नंतर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

Uttam Jankar on Ajit Pawar
Uttam Jankar on Ajit Pawar: ‘अजित पवार २० हजार मतांनी पराभूत, महायुतीला फक्त १०७ जागा’, आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा; थेट EVM चं गणित मांडलं
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Prajakta Mali CM Devendra Fadnavis Meet
Prajakta Mali CM Devendra Fadnavis Meet : अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा!
Parbhani crime news
Parbhani Horror: तिसरी मुलगीच झाली म्हणून पतीनं पत्नीला जिवंत जाळलं; पेटलेल्या शरीरानं ती पळत राहिली पण…
Three Bangladeshis arrested for illegally staying near Solapur
सोलापूरजवळ बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
Pankaja Munde on prajakta Munde
Pankaja Munde : “पवित्र प्राजक्ताची फुलं सांडताना…”, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला संताप!
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

हेही वाचा…Urban Cruiser EV : टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार! सुझुकी ई विटाराची जणू धाकटी बहीण; पाहा, भारतात कधी होणार लाँच?

एसएसएमद्वारे पाहता येणार आता दर (Latest Petrol Diesel Price) :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…

होंडाची नवीन बाईक लाँच!

होंडाने भारतात ‘होंडा २०२५ एसपी १६०’ (2025 Honda SP 160) ची अपडेटेड इंटरेशन (iteration) लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत १,२१,९५१ रुपये आहे. स्पोर्टी कम्युटर मोटरसायकल सिंगल डिस्क आणि ड्युअल डिस्क या दोन व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाते आहे. दोन्ही व्हेरिएंटची किंमत १,२७,९५६ रुपये (दोन्ही एक्स-शोरूम)आहेत. १६० सीसी (160cc) स्पोर्टी कम्युटर मोटरसायकल आता बेस व्हेरिएंटपेक्षा ३,००० रुपये अधिक महाग आणि टॉप-स्पेक ट्रिमपेक्षा ४,६०५ रुपये जास्त महाग आहे.

Story img Loader