Latest Petrol Diesel Price Updates In Maharashtra : आज ६ जानेवारी २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर होतात आणि मग त्यानंतर हे सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, तुम्हाला एक लिटर पेट्रोल व डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता…

पेट्रोल-डिझेलचे दर (Latest Petrol Diesel Price)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५९९१.१२
अकोला१०४.६४९१.१८
अमरावती१०४.८८९१.४१
औरंगाबाद१०५.०८९१.५८
भंडारा१०४.८८९१.४१
बीड१०५.४४९१.९३
बुलढाणा१०४.८३९१.३६
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.४०९०.९३
गडचिरोली१०५.४९९२.००
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.५०९२.०३
जळगाव१०४.८६९१.३७
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.८८९१.४२
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०२९०.५८
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०५.५९९१.३८
नाशिक१०४.७०९१.२१
उस्मानाबाद१०५.३९९१.८९
पालघर१०४.०३९०.५४
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.२३९०.७५
रायगड१०३.७१९०.२३
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.६७९१.२१
सातारा१०५.१३९१.६२
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.५५९१.०९
ठाणे१०३.७०९०.२२
वर्धा१०४.३९९०.९४
वाशिम१०४.७४९१.२८
यवतमाळ१०४.९९९१.५२

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते (Latest Petrol Diesel Price). देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत जाहीर करतात.

EC on Delhi Election 2025 Dates| Delhi Election 2025 Dates Schedule
Delhi Election 2025 Dates : ठरलं! दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला आणि निकाल ८ फेब्रुवारीला; निवडणूक आयुक्तांची घोषणा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Asaram Bapu Interim Bail from Supreme Court
Asaram Bapu Bail: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Trupti Khamkar told why a Marathi actress was given the role of a woman working maid in Hindi movie
…म्हणून मराठी अभिनेत्रींना हिंदीत दिलं जातं कामवाल्या बाईचं काम, तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”

हेही वाचा…Kia Syros : थ्री इंजिन पर्याय, ॲडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स अन् बरेच काही; टोकन रक्कम भरून आजच बुक करा ‘ही’ एसयूव्ही

एसएसएमद्वारे पाहता येणार आता दर (Latest Petrol Diesel Price)

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…

टोकन रक्कम भरून आजच बुक करा ‘ही’ एसयूव्ही :

किया मोटर्स इंडिया या दक्षिण कोरियन ब्रँडच्या भारतीय बाजारपेठेने नवीन एसयूव्ही किया सिरोस (Kia Syros) १९ डिसेंबर २०२४ रोजी ग्राहकांसमोर आणली. तर कंपनीच्या एसयूव्हीसाठी प्री बुकिंग २ जानेवारीपासून रात्री १२ वाजता सुरु झाली आहे. २५ हजार रुपये टोकन रक्कम भरून एसयूव्ही बुक करू शकतात. किया सिरोसमध्ये इंटेन्स रेड, फ्रॉस्ट ब्लू, प्युटर ऑलिव्ह, अरोरा ब्लॅक पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, इम्पीरियल ब्लू, ग्लेशियर व्हाइट पर्ल आणि स्पार्किंग सिल्व्हर यांसारखे रंग पर्याय, गाडीची लांबी ३,९९५ मिमी, रुंदी १,८०० मिमी आणि उंची १,६५५ मिमी आहे. व्हीलबेसची रुंदी २,५५० मिमी आहे. त्याचप्रमाणे एसयूव्ही ४६५ लिटरची बूटस्पेस आदी अनेक फीचर्स असणार आहेत.

Story img Loader