Latest Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर (Latest Petrol Diesel Price) कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. तर तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांतील इंधनाचा दर तपासून घ्या आणि तुमच्या गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरून घ्या.
पेट्रोल आणि डिझेलचे आजचे नवीन दर (Latest Petrol Diesel Price) :
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.५० | ९१.०३ |
अकोला | १०४.६४ | ९१.१८ |
अमरावती | १०४.८९ | ९१.४२ |
औरंगाबाद | १०५.०८ | ९१.५८ |
भंडारा | १०४.०८ | ९१.६१ |
बीड | १०५.५० | ९१.०३ |
बुलढाणा | १०४.८३ | ९१.३६ |
चंद्रपूर | १०४.५० | ९१.०६ |
धुळे | १०४.४० | ९०.९३ |
गडचिरोली | १०४.९० | ९१.५७ |
गोंदिया | १०५.२१ | ९१.७२ |
हिंगोली | १०५.५० | ९२.०३ |
जळगाव | १०४.८६ | ९१.३७ |
जालना | १०५.५० | ९२.०३ |
कोल्हापूर | १०४.८८ | ९१.४२ |
लातूर | १०५.५० | ९२.०३ |
मुंबई शहर | १०३.५० | ९०.०३ |
नागपूर | १०४.०२ | ९०.५८ |
नांदेड | १०५.५० | ९२.०३ |
नंदुरबार | १०४.८३ | ९१.३५ |
नाशिक | १०४.७० | ९१.२१ |
उस्मानाबाद | १०४.३९ | ९१.८९ |
पालघर | १०४.०३ | ९०.५४ |
परभणी | १०५.५० | ९२.०३ |
पुणे | १०४.२० | ९०.७२ |
रायगड | १०३.७१ | ९०.२३ |
रत्नागिरी | १०५.७५ | ९१.९६ |
सांगली | १०४.५५ | ९१.०९ |
सातारा | १०५.०५ | ९१.५४ |
सिंधुदुर्ग | १०५.५० | ९२.०३ |
सोलापूर | १०४.५५ | ९१.०९ |
ठाणे | १०३.७० | ९०.२२ |
वर्धा | १०४.९१ | ९१.४४ |
वाशिम | १०४.१४ | ९१.६६ |
यवतमाळ | १०४.९९ | ९१.५२ |
आजकाल अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमची वाढल्या की, त्याचा परिणाम आपल्या खिशांवर होताना दिसतो. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी असतील तर तुमच्या खिशावरील ताणदेखील कमी असतो. त्यामुळे, आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे असे म्हणायला हरकत नाही.
घरबसल्या चेक करा नवे दर :
तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
कालपासून बुकिंग झाली सुरु :
स्कोडा इंडियाने भारतीय बाजारपेठेत नवीन स्कोडा कायलाक लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ७.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही बोल्ड आणि मॉडर्न एसयूव्ही भारतीय कार खरेदीदारांना तिच्या आकर्षक डिझाईन आणि टॉप-टायर फीचर्ससह आकर्षित करण्यासाठी सज्ज झाली आहे. Skoda Kylaq ही नवीन गाडी काळ २ डिसेंबरपासून बुकिंगसाठी उपलब्ध असेल. तर २७ जानेवारी २०२५ पासून तिची डिलिव्हरी देण्यास सुरुवात होईल.फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली ही गाडी २५ पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह डिझाईन करण्यात आली आहे.