Petrol and Diesel Price : आज ९ डिसेंबर रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. त्यामुळे, वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Latest Petrol Price Updates) चढउतार होत असतात. तर आज आठवड्याच्या सुरवातीला तुमच्या शहरांतील पेट्रोल व डिझेलच्या भाव बदलला का हे दिलेल्या तक्त्यातून जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पेट्रोल आणि डिझेलचे आजचे नवीन दर (Latest Petrol Price Updates) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.८२९१.३२
अकोला१०४.६४९१.१८
अमरावती१०५.४२९१.९३
औरंगाबाद१०४.५३९१.०५
भंडारा१०४.९९९१.५२
बीड१०५.५०९२.०३
बुलढाणा१०४.८०९२.०३
चंद्रपूर१०४.५२९०.६७
धुळे१०४.१०९०.७०
गडचिरोली१०५.२४९१.७७
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.५०९२.०३
जळगाव१०५.३०९१.८२
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.८८९१.४२
लातूर१०५.२२९१.७३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.३२९०.८७
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०५.२०९१.७०
नाशिक१०४.७५९१.२६
उस्मानाबाद१०४.३९९१.८९
पालघर१०३.९२९०.४३
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.२०९०.७२
रायगड१०४.९१९१.३८
रत्नागिरी१०५.५०९१.३८
सांगली१०४.८३९१.३७
सातारा१०५.१६९१.६५
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.५५९१.०९
ठाणे१०३.७५९०.२६
वर्धा१०४.५०९१.०५
वाशिम१०४.९३९१.४६
यवतमाळ१०५.४३९१.९४

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर (Latest Petrol Price Updates) कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

हेही वाचा…Honda Amaze : अपडेटेड सेडानचे ऑफलाइन बुकिंग सुरू; ४५ दिवसांपर्यंत फक्त १० लाख रुपयांपर्यंत करा खरेदी; पण फीचर्स काय असणार?

स्विफ्टची स्पेशल एडिशन मार्केटमध्ये लाँच (Latest Petrol Price Updates) :

विक्री वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना काहीतरी नवीन देण्यासाठी मारुती सुझुकीने आपली सर्वात लोकप्रिय कार स्विफ्टची स्पेशल एडिशन मार्केटमध्ये लाँच केली आहे.स्विफ्ट स्पेशल एडिशनमध्ये गुलाबी, जांभळा आणि निळ्या शेड्समध्ये आला आहे.जपानी ऑटोमेकरने सुझुकी चिंतामुक्त कार्यक्रम सादर केला आहे ज्या अंतर्गत थायलंडमधील ग्राहक २६.२५% डाऊन पेमेंट आणि ४.१९% व्याज दराने कार खरेदी करू शकतात.या स्पेशल एडिशनमध्ये १.२-लिटर K12M 4-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे, जे ८३ PS ची पीक पॉवर आणि १०८ Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. जे CVT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यामध्ये कंपनी फ्री मेंटेनन्स सर्व्हिस ७ वर्षांसाठी फ्री वॉरंटी आणि ७ वर्षांसाठी फ्री रोड साइड असिस्टंट सर्व्हिस देत आहे.

घरबसल्या चेक करा नवे दर :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.