नाशिक रोड येथील बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शुक्रवारी दुपारी १२ वाजता ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०१३-१४ एक दृष्टिक्षेप’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. ए. आर. भारव्दाज व कार्यक्रम समन्वयक प्रा. जी. ई. वाकळे यांनी केले आहे.

Story img Loader