2024 Lok Sabha Election Live Updates, 09 May 2024 : लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर राज्यातील २४ मतदारसंघातील मतदान पूर्ण झाले असून आता उरलेल्या २४ मतदारसंघात पुढील दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे उर्वरित मतदारसंघात प्रचार करण्यावर आता सर्वच राजकीय पक्षांचा जोर दिसत आहे. दरम्यान तीन टप्प्याच्या मतदानानंतर आता प्रचारात नवीन मुद्दे येत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर टीका करत असताना अदाणी-अंबानी यांचा उल्लेख केला. दोन्ही उद्योगपतींनी टेम्पो भरून काळा पैसा काँग्रेसला दिला, असा आरोप केल्यामुळे चौथ्या टप्प्याआधी आता अदाणी-अंबानी यांचा प्रचारात उल्लेख झाला आहे.
Marathi News Live Today, 09 May 2024
एखाद्या व्यक्तीकडे दुचाकी चालविण्याचा पक्का परवाना असेल, तर त्याला मोटार चालविण्याचा शिकाऊ परवाना विनाचाचणी ऑनलाइन मिळतो. त्यासाठी त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाण्याची आवश्यकता नसते. सविस्तर वाचा
देशातील छोटे शॉपिंग मॉल घोस्ट मॉल बनू लागले आहेत अथवा रिकामे पडू लागले आहेत. ऑनलाइन खरेदी आणि मोठ्या शॉपिंग मॉलकडे ग्राहक वळू लागल्याने छोटे शॉपिंग मॉल बंद पडत आहेत. सविस्तर वाचा
केंद्र व राज्य शासन सातत्याने नागरिकांना अवयवदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती करते. परंतु अद्यापही गरजेच्या तुलनेत मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदान होत नाही. तरीही नागपुरात यावर्षी १८ मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदान झाल्याने ही संख्या नवीन विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सविस्तर वाचा
आज, ९ मे रोजी सकाळी ५ वाजता दरम्यान भंडाऱ्यातील बडा बाजार येथील बिसेन हॉटेलला भीषण आग लागली. अग्निशमन दलाला आग लागल्याची सूचना मिळताच तात्काळ अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले. सविस्तर वाचा
कोलशेत वरचा गाव भागात राहणारा रोशन झा मागील वर्षभरापासून वायुदलाच्या प्रवेशद्वारावर खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.
उपराजधानी गेल्याच आठवड्यात तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहचले असताना आज मात्र अचानक वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने उपराजधानीला झोडपले. ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या तासाभरातच उपराजधानी ओलिचिंब झाली. सविस्तर वाचा
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा मूळ उद्देश सफल होणार नसेल तर, हे काम थांबविण्याची सूचना लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने केली आहे.
महिलेचा शोध घेत आलेल्या तिच्या नातेवाईकांनी ही घटना पाहीली, त्यांनी दोघांना हटकण्याचा प्रयत्न केला असता आरोपींकडून दगडफेक करण्यात आली.
सीईटी सेलने विधी ५ वर्ष, बी.ए., बी.एस्सी बी.एड यांसह आठ अभ्यासक्रमाच्या तारखांमध्ये बदल केला आहे.
उष्णतेशी निगडित आजार वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांना त्याबाबत उपचाराचे नियोजन करण्याची सूचना केली आहे.
सुप्रीम ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमित अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.

शिवसेना उबाठा गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस दिल्याबद्दल संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत जो आमचा प्रचार प्रमुख आहे, त्याला तडीपार करण्याची नोटीस देऊन हद्दपार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी भूमिका मांडताना संजय राऊत म्हणाले की, लोकसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांना अटक होईल किंवा ते आणि त्यांची टोळी तडीपार होईल.