Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं पालघरमध्ये अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या निधनामुळे उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. यानिमित्ताने सायरस मिस्त्री यांचा प्रवास लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी उलगडला आहे. मोठ्या घराण्यात जन्म झालेल्या सायरस मिस्त्री यांना आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर यशाचं श्रेय मिळालं नाही, यामुळे त्यांचं वर्णन शापित यक्ष असं करावं लागेल असं गिरीश कुबेर म्हणाले आहेत. पहा व्हिडीओ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा