कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बसवलेले चार सीसीटीव्ही कॅमेरे पुजाऱ्यांनी परस्पर बंद केल्याची माहिती समोर आली आहे. या कारणामुळेच पुन्हा एकदा पुजारी आणि समिती आमनेसामने आले आहेत. प. महाराष्ट्र देवस्थान समितीने पुजाऱ्यांच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. इतकेच नाही तर कॅमेरे बंद केल्याने फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचेही शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत स्पष्ट केले. या बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचे समजताच पुजारी हटाव संघर्ष समितीने या पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे वातावरण काही काळ तणावाचे झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत या बैठकीतून पुजाऱ्यांना बाहेर काढले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा