Vidhan Sabha Monsoon Session Live, Maharashtra Budget 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू असून आज (२८ जून) या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी वर्ष २०२३-२४ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. आज ते राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातलं महायुती सरकार लोकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या योजनांची घोषणा करू शकतं.

राज्यातलं शिंदे-फडणवीस-पवार सरकार मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवून राज्यातील गरीब महिलांना दर महिन्याला १२०० ते १५०० रुपये दर महिन्याला देण्याची तरतूद करू शकतं.

Union Budget 2025 Date Expectations in Marath
Union Budget 2025 : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प, टॅक्स रिजीममध्ये बदल होणार? निवृत्ती वेतन वाढणार? काय आहेत अपेक्षा?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maharera , Registration , New Housing Project,
स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान
Delhi Elections 2025
Delhi Elections 2025 : भाजपाला २६ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची तर काँग्रेसला चमत्काराची आशा; दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’समोर सत्तेत आल्यापासून सर्वात मोठे आव्हान
devendra fadanvis
गतिमान प्रशासनासाठी मुख्यमंत्र्यांचे नियोजन,सरकारची सुधारित कार्यनियमावली; प्रशासकीय शिस्तीचा आग्रह
Five Political Trends in 2025
भाजपा-संघाचे संबंध ते प्रियांका गांधींचा प्रभाव; २०२५ मध्ये या ‘५’ राजकीय विषयांकडे असेल देशाचे लक्ष
Loksatta Shahrbat Municipal elections Political parties in Pune Voters Pune print news
शहरबात (अ) राजकीय : स्वान्तसुखाय’ पुण्यातील राजकीय पक्ष
Story img Loader