Maharashtra Exit Poll Updates: लोकसभा निवडणुका संपल्यापासूनच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते. लोकसभेतील निकालांमुळे राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली होती. सत्ताधाऱ्यांनी सत्ता राखण्यासाठी तर विरोधकांनी लोकसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना अधिकच मागे रेटण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली. आज या तयारीचा शेवटचा दिवस असून राज्यभरात मतदारराजा पुढील पाच वर्षं राजकीय पटलावर वावरणाऱ्या आपल्या नेतेमंडळींचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त करणार आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Assembly Election Exit Poll Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सर्व अपडेट्स…

20:37 (IST) 20 Nov 2024

जितेंद्र आव्हाड यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.

19:54 (IST) 20 Nov 2024

Vidhan Sabha Election Exit Poll 2024: मुंबईत काय होणार?

महाराष्ट्रात एग्झिट पोलनुसार महायुतीला झुकतं माप दिसत असलं, तरी मुंबईत मात्र काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. मुंबईत महायुतीला १७ ते १९ तर मविआला १६ ते १८ जागांचा अंदाज जेव्हीसीच्या एग्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्याशिवाय, इतर पक्षांना ० ते १ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

19:53 (IST) 20 Nov 2024

मोहाडीत राष्ट्रवादीचे दोन गट आपसात भिडले! कार्यकर्त्यांची एकमेकांना धक्काबुक्की

भंडारा : तुमसर विधानसभेतील मोहाडी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर आपसात भिडले.

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारांना टाटा सुमोमध्ये बसवून थेट मतदान केंद्रात पोहचविले. यामुळे राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्कीही केली. सुमारे अर्धा तास मतदान केंद्रावर हा प्रकार सुरू होता. भंडारा पोलिसांनी वेळीच दखल घेत प्रकरण शांत केले.

19:27 (IST) 20 Nov 2024

Vidhan Sabha Election Exit Poll Result: टाईम्स नाऊ-जेव्हीसीच्या पोलनुसार…

महायुती – १०५ ते १२६

मविआ – ६८ ते ९१

इतर – ८ ते १२

19:27 (IST) 20 Nov 2024

Vidhan Sabha Election Exit Poll 2024: लोकशाही रुद्र एग्झिट पोलनुसार…

महायुती – १२८ ते १४२

मविआ – १२५ ते १४०

इतर – १८ ते २३

19:14 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Exit Poll 2024: एसएएस ग्रुप पोलनुसार…

महायुती – १२७ ते १३५

मविआ – १४७ ते १५५

इतर – १० ते १३

19:13 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Exit Poll Results 2024: रिपब्लिक एग्झिट पोलनुसार…

महायुती – १३७ ते १५७

मविआ – १२६ ते १४६

इतर – २ ते ८

19:12 (IST) 20 Nov 2024

Exit Poll Results 2024 Live: इलेक्टोरल एज पोलनुसार…

महायुती – ११८

महाविकास आघाडी – १५०

इतर – २०

पक्षनिहाय…

भाजपा – ७८

शिवसेना (एकनाथ शिंदे) – २६

राष्ट्रवादी (अजित पवार) – १४

काँग्रेस – ६०

शिवसेना (उद्धव ठाकरे) – ४४

राष्ट्रवादी (शरद पवार) – ४६

19:11 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Election Exit Poll: पी मर्क्यू एग्झिट पोलनुसार…

महायुती – १३७ ते १५७

मविआ – १२६ ते १४६

इतर – २ ते ८

19:10 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Election Exit Polls 2024: मॅट्रिझ एग्झिट पोलनुसार…

महायुती – १५० ते १७०

महाविकास आघाडी – ११० ते १३०

इतर – ८ ते १०

पक्षनिहाय…

भाजपा – ८९ ते १०१

शिवसेना (एकनाथ शिंदे) – ३७ ते ४५

राष्ट्रवादी (अजित पवार) – १७ ते २६

काँग्रेस – ३९ ते ४७

शिवसेना (उद्धव ठाकरे) – २१ ते ३९

राष्ट्रवादी (शरद पवार) – ३५ ते ४३

19:08 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Results 2024: चाणक्य स्टॅटेजीजचा एग्झिट पोल

महायुती – १५२ ते १६०

महाविकास आघाडी – १३० ते १३८

इतर – ६ ते ८

पक्षनिहाय…

भाजपा – ९०+

शिवसेना (एकनाथ शिंदे) – ४८+

राष्ट्रवादी (अजित पवार) – २२+

काँग्रेस – ६३+

शिवसेना (उद्धव ठाकरे) – ३५+

राष्ट्रवादी (शरद पवार) – ४०+

19:04 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Results 2024: पीपल्स पल्स एग्झिट पोलनुसार महायुतीला निर्भेळ यश

पीपल्स पोल्स एग्झिट पोल्सच्या आकड्यांनुसार…

महायुती – १७५ ते १९५ जागा

महाविकास आघाडी – ८५ ते ११२ जागा

इतर पक्षांना ७ ते १२ जागा मिळतील

19:03 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Election Exit Poll Results 2024: PMRQ एग्झिट पोलनुसार महायुतीला १३७ ते १५७ जागा

PMARQ एग्झिट पोल्सनुसार…

महायुती – १३७ ते १५७

महाविकास आघाडी – १२६ ते १४६

इतर – २ ते ८ जागा

18:55 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024: एग्झिट पोलचे आकडे येण्यास सुरुवात…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एग्झिट पोलचे आकडे येण्यास सुरुवात झाली आहे. पहिला एग्झिट पोल पोल डायरीचा आला असून त्यात महायुतीला राज्यात १२२ ते १८६ तर मविआला ६९ ते १२१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

18:53 (IST) 20 Nov 2024
2024 Maharashtra Vidhan Sabha Exit Poll Live Updates: पहिला एग्झिट पोल आला समोर…

पोलडायरीचा एग्झिट पोल आला समोर…

महायुती – १२२ ते १८६

महाविकास आघाडी – ६९ ते १२१

इतर – १२ ते २९

पक्षनिहाय…

भाजपा – ७७ ते १०८

शिवसेना (एकनाथ शिंदे) – २७ ते ५०

राष्ट्रवादी (अजित पवार) – १८ ते २८

काँग्रेस – २८ ते ४७

शिवसेना (उद्धव ठाकरे) – १६ ते ३५

राष्ट्रवादी (शरद पवार) – २५ ते ३९

18:33 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: निवडणूक आयोगानं महाराष्ट्र काँग्रेस लीगल सेलचं मेल अकाऊंट ब्लॉक केलं

आज राज्यभरात विधानसभेच्या मतदानावेळी घडलेल्या असंख्य चुका, तक्रारी आणि घोटाळे यांच्या तक्रारीचा पाढा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस लीगल सेलतर्फे भारत निवडणूक आयोग व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी यांना नियमित पाठवण्यात येत होते. या इमेलमधील तक्रारींची योग्य ती दखल घेऊन कारवाई होणे अपेक्षित होते पण तसे न करता भारत निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस लीगल सेलच्या अधिकृत इमेल आयडीला ब्लॉक केले आहे. अशाप्रकारे सरकारी संस्थांची गळचेपी केली जात आहे – महाराष्ट्र काँग्रेसची पोस्ट

https://twitter.com/INCMaharashtra/status/1859196875808878686/history

18:17 (IST) 20 Nov 2024

पैसे वाटप संशयावरून कोपरखैरणेत हाणामारी 

नवी मुंबई</strong> : विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया संपण्यास काही तास राहिले असता स्वराज्य पक्ष आणि भाजप कार्यकर्त्यात हाणामारी झाली आहे.

सविस्तर वाचा..

18:07 (IST) 20 Nov 2024

नंदुरबार जिल्ह्यातील ५ वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी

नंदुरबार : ५.०० वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी

१- अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ- ६०.०० टक्के

२- शहादा विधानसभा मतदारसंघ- ६५.६६ टक्के

३- नंदुरबार विधानसभा मतदारसंघ- ५६.०० टक्के

४- नवापूर विधानसभा मतदारसंघ- ७४.६५ टक्के

जिल्ह्यात एकूण ६३.७२ टक्के मतदान

17:36 (IST) 20 Nov 2024

कराळे मास्तरला चोपले; भाजप कार्यकर्त्यांशी वाद भोवला…

वर्धा : आज निवडणुकीचे मतदान अंतिम टप्प्यात आले असतानाच हाणामारी करण्याचा प्रकार घडला. सर्वत्र खदखद मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेले व आता राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसचे स्टार प्रचारक नितेश कराळे यांना चांगलाच चोप बसला.

सविस्तर वाचा…

17:12 (IST) 20 Nov 2024

बुलढाण्यात मतदान उत्साहात; ३ वाजेपर्यंत ४३.६४ टक्क्यांपेक्षा जास्त…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातही सातही मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.६४ टक्के पेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली आहे. दोन मतदारसंघात तर अर्धेअधिक मतदान झाले आहे.

सविस्तर वाचा…

17:11 (IST) 20 Nov 2024

पुणे जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघात ३ वाजेपर्यंत इतके मतदान

१) पिंपरी- ३१.५८

२) चिंचवड- ४०.४३

३) भोसरी- ४३.१६

४) मावळ- ४९.७५

16:29 (IST) 20 Nov 2024

नाईक तलाव परिसरात पैशाच्या पाकीटांचा साठा… काँग्रेसचे कार्यकर्ते…

नागपूर : मध्य नागपुरातील नाईक तलाव, बंग्लादेश परिसरात मतदान सुरू असतांना दुपारी काँग्रेस कार्यालयात पैशाच्या पाकीटांसह काही कार्यकर्त्यांना पकडण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला गेला.

सविस्तर वाचा…

16:07 (IST) 20 Nov 2024

मेळघाटातील सहा गावांचा मतदानावर बहिष्‍कार, ‘हे’ आहे कारण…

अमरावती : मेळघाटातील रंगूबेली, धोकडा, कुंड, किन्‍हीखेडा, खोकमार आणि खामदा या सहा गावांमध्ये मतदान केंद्रांवर गावातील एकही नागरिक फिरकला नाही.

सविस्तर वाचा…

16:03 (IST) 20 Nov 2024

८४ वर्षीय वयोवृद्ध महिलेला चक्क रुग्णवाहिकेने आणून मतदान प्रक्रिया पार

नंदुरबार शहरातल्या अमर टॉकीज शेजारच्या नगरपालिकेच्या शाळेत एका ८४ वर्षीय वयोवृद्ध महिलेची चक्क ॲम्बुलन्सने आणून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. दयावती बिपिनचंद्र देसाई असा या रुग्ण महिलेचे नाव असून या महिलेला अर्धांग वायू आजार झाला आहे, त्यामुळे त्या बेडवरच आहे.

15:55 (IST) 20 Nov 2024

गडचिरोलीत १११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान, तरुण मतदारांना…

गडचिरोली : लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले.

सविस्तर वाचा…

15:43 (IST) 20 Nov 2024

राणा दाम्‍पत्‍य दुचाकीने मतदान केंद्रावर…

अमरावती : राज्‍यभर मतदानाचा उत्‍साह पहायला मिळत असताना अमरावतीत भाजपच्‍या नेत्‍या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना मोठा दावा केला आहे.

सविस्तर वाचा…

15:43 (IST) 20 Nov 2024

नंदुरबार जिल्ह्यातील ३.०० वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी

३.०० वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी

०१- अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ- ४८.०० टक्के

०२- शहादा विधानसभा मतदारसंघ- ५४.१३ टक्के

०३- नंदुरबार विधानसभा मतदारसंघ- ४५.७५ टक्के

०४- नवापूर विधानसभा मतदारसंघ- ५७.१३ टक्के

जिल्ह्यात एकूण ५१.१६ टक्के मतदान

15:33 (IST) 20 Nov 2024

निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा, नऊ शिक्षकांविरुद्ध गुन्हा

नाशिक – दिंडोरी येथे निवडणूक मतदान प्रक्रियेत गैरहजर राहिलेल्या नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिंडोरी येथे निवडणूकविषयक प्रशिक्षणासह कामास नऊ शिक्षक गैरहजर राहिले. याबाबत दिंडोरीचे तहसीलदार वसंत धुमसे (५२, रा. नाशिक) यांनी माहिती दिली. दोन हजार १३० मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे मंगळवारी दिंडोरी येथील महाविद्यालयात तिसरे प्रशिक्षण शिबीर पार पडले. यानंतर त्यांना मतदान साहित्य देत केंद्रांवर पाठविण्यात आले. परंतु, प्रशिक्षण वर्गासह पुढील कामकाजास नऊ अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहिले. यामध्ये सुरगाणा येथील बागबारी केंद्रातील जिल्हा परिषद शाळेचे लक्ष्मण आहेर, सुरगाणा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे चंद्रकांत थविल, निफाड येथील के.जी.डी.एम. महाविद्यालयाचे महेंद्र पवार, चेतन कुंदे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे श्यामकुमार बोरसे, खर्डे येथील इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे हिरामण सूर्यवंशी, चांदोरी येथील क. का. वाघ वरिष्ठ महाविद्यालयाचे अमोल खालकर, जिल्हा परिषद उर्दू मुलांच्या शाळेचे तारिक गणी, अलंगुन येथील अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे मोहन चौधरी यांचा समावेश आहे.

15:25 (IST) 20 Nov 2024

नागपूर : ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड; व्हेटरनरी कॉलेजमधील मतदान केंद्रावर खोळंबा

नागपूर : नागपुरात काही ठिकाणी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी ईव्हीएम मशीन बंद असल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वाचा…

15:11 (IST) 20 Nov 2024

अकोला जिल्ह्यात २९.८७ टक्के, तर वाशीम जिल्ह्यात २९.३१ टक्के मतदान

अकोला : अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी २९.८७ टक्के, तर वाशीम जिल्ह्यातील तीन मतदारसंघात २९.३१ टक्के मतदान झाले.

सविस्तर वाचा…

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महानगरांमध्ये मतटक्का वाढणार? (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

Maharashtra Assembly Election Voting Updates, 20 November 2024: महाराष्ट्रातील महासंग्रामाची सांगता.. जनतेचा कौल नेमका कुणाच्या पारड्यात पडणार?