Maharashtra Vidhan Sabha Election Results Bharatiya Janata Party Winner Candidate List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची घोडदौड सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. राज्यात भारतीय जनता पक्षानं १४९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यातील १३२ भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे जागा निवडून येण्याच्या बाबतीत आणि स्ट्राईक रेटच्या बाबतीतही भाजपा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीच सत्तेत येणार असल्याचं निश्चित झालं आहे. आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? याची चर्चा सध्या चालू असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सर्वाधिक असल्यामुळे त्यांचाच मुख्यमंत्री असेल, असं मानलं जात आहे.

क्रमांकमतदारसंघउमेदवारनिकाल
शहादाराजेश पाडवीविजयी
नंदूरबार विजयकुमार गावितविजयी
धुळे ग्रामीण राघवेंद्र पाटीलविजयी
धुळे शहर अनुप अग्रवालविजयी
शिरपूर काशिरामदादा पावराविजयी
रावेर अमोल जावळेविजयी
भुसावळ संजय सावकारेविजयी
जळगाव शहर सुरेश भोळेविजयी
१०चाळीसगाव मंगेश चव्हाणविजयी
११जामनेर गिरीश महाजनविजयी
१२मलकापूरचैनसुख संचेतीविजयी
१३चिखली श्वेता महालेविजयी
१४खामगाव आकाश फुंडकरविजयी
१५जळगाव संजय कुटेविजयी
१६अकोट प्रकाश गुणवंतराव भारसाकलेविजयी
१७अकोला पश्चिमविजय अग्रवालपराभूत
१८अकोला पूर्वरणधीर सावरकरविजयी
१९मूर्तीजापूर हरीश पिंपळेविजयी
२०वाशिमश्याम खोडेविजयी
२१कारंजा सई डहाकेविजयी
२२धामणगाव रेल्वे प्रतापदाद अडसळविजयी
२३तेओसा राजेश वानखेडेविजयी
२४मेळघाट केवलराम काळेविजयी
२५अचलपूर प्रवीण तायडेविजयी
२६मोर्शी उमेश यावलकरविजयी
२७आरवीसुमीत वानखेडेविजयी
२८देओळीराजेश बकाणेविजयी
२९हिंगणघाट समीर कुणावारविजयी
३०वर्धा पंकज भोयरविजयी
३१काटोल चरणसिंग ठाकूरविजयी
३२सावनेर आशिष देशमुखविजयी
३३हिंगणासमीर मेघेविजयी
३४उमरेड सुधीर लक्ष्मणराव पारवेपराभूत
३५नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीसविजयी
३६नागपूर पूर्व कृष्णा खोपडेविजयी
३७नागपूर मध्य प्रवीण दटकेविजयी
३८नागपूर पश्चिम सुधाकर कोहळेपराभूत
३९नागपूर उत्तरमिलिंद मानेपराभूत
४०कामठी चंद्रशेखर बावनकुळेविजयी
४१सकोली अविनाश ब्राह्मणकरपराभूत
४२तिरोडाविजय राहांगदलेविजयी
४३गोंदिया विनोद अग्रवालविजयी
४४आमगाव संजय पुरामविजयी
४५अरमोरीकृष्णा गजबेपराभूत
४६गडचिरोलीमिलिंद रामजी नरोटविजयी
४७राजुरादेवराव भोंगळेविजयी
४८चंद्रपूर किशोर गजाननराव जोरगेवारविजयी
४९बल्लारपूर सुधीर मुनगंटीवारविजयी
५०ब्रह्मपूरी कृष्णालाल सहारेपराभूत
५१चिमूर किर्तीकुमार भांगडियाविजयी
५२वणी संजीवरेड्डी बोडकूरवारपराभूत
५३राळेगाव अशोक उइकेविजयी
५४यवतमाळ मदन येरावारपराभूत
५५आर्णीराजू तोडसामविजयी
५६उमरखेड किशन वानखेडेविजयी
५७किनवट भीमराव केरामविजयी
५८भोकर श्रीजया चव्हाणविजयी
५९नायगावराजेश पवारविजयी
६०देगलूरजितेश अंतापूरकरविजयी
६१मुखेड तुषार राठोडविजयी
६२हिंगोली तानाजीराव मुटकुळेविजयी
६३जिंतूर बोर्डीकरविजयी
६४परतूर बबनराव लोणीकरविजयी
६५बदनापूरनारायण कुचेविजयी
६६भोकरदन संतोष दानवेविजयी
६७फुलंब्री अनुराधा चव्हाणविजयी
६८औरंगाबाद पूर्व अतुल सावेविजयी
६९गंगापूर प्रशांत बंमविजयी
७०बगलान दिलीप बोरसेविजयी
७१चांदवडराहुल आहेरविजयी
७२नाशिक पूर्व राहुल ढिकलेविजयी
७३नाशिक मध्य देवयानी फरांदेविजयी
७४नाशिक पश्चिम सीमा हिरेविजयी
७५डहाणूविनोद मेढापराभूत
७६विक्रमगड हरिश्चंद्र भोयेविजयी
७७नालासोपाराराजन नाईकविजयी
७८वसई स्नेहा दुबेविजयी
७९भिवंडी पश्चिम मेहश चौघुलेविजयी
८०मुरबाड किसन कथोरेविजयी
८१उल्हासनगर कुमार ऐलानीविजयी
८२कल्याण पूर्व सुलभा गायकवाडविजयी
८३डोंबिवली रविंद्र चव्हाणविजयी
८४मीरा भाईंदर नरेंद्र मेहताविजयी
८५ठाणेसंजय केळकरविजयी
८६ऐरोली गणेश नाईकविजयी
८७बेलापूर मंदाताई म्हात्रेविजयी
८८बोरिवली संजय उपाध्यायविजयी
८९दहिसर मनीषा चौधरीविजयी
९०मुलुंडमिहिर कोटेचाविजयी
९१कांदिवली पूर्व अतुल भातखळकरविजयी
९२चारकोप योगेश सागरविजयी
९३मालाड पश्चिमविनोद शेलारपराभूत
९४गोरेगाव विद्या ठाकूरविजयी
९५वर्सोवा भारती लव्हेकरपराभूत
९६अंधेरी पश्चिम अमित साटमविजयी
९७विले पार्ले पराग आळवणीविजयी
९८घाटकोपर पश्चिमराम कदमविजयी
९९घाटकोपर पूर्व पराग शाहविजयी
१००वांद्रे पश्चिमआशिष शेलारविजयी
१०१सायन कोळीवाडा कॅप्टन आर. तामिळ सेल्वानविजयी
१०२वडाळा कालिदास कोळंबकरविजयी
१०३मलबार हिलमंगल प्रभात लोढाविजयी
१०४कुलाबा राहुल नार्वेकरविजयी
१०५पनवेलप्रशांत ठाकूरविजयी
१०६उरण महेश बालदीविजयी
१०७पेण रवीशेठ पाटीलविजयी
१०८दौंड राहुल कुलविजयी
१०९चिंचवड शंकर जगतापविजयी
११०भोसरी महेश लांडगेविजयी
१११शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळेविजयी
११२कोथरूड चंद्रकांत पाटीलविजयी
११३खडकवासला भिमराव तापकीरविजयी
११४पर्वतीमाधुरी मिसाळविजयी
११५पुणे कंटोन्मेंटसुनील कांबळेविजयी
११६कसबा पेठ हेमंत रासनेविजयी
११७शिर्डी राधाकृष्ण विखे पाटीलविजयी
११८शेवगाव मोनिका राजळेविजयी
११९राहुरी शिवाजी कर्डिलेविजयी
१२०श्रीगोंदाप्रतिभा पाचपुतेविजयी
१२१कर्जत जामखेड राम शिंदेपराभूत
१२२आष्टी सुरेश धसविजयी
१२३केज नमिता मुंदडाविजयी
१२४लातूर ग्रामीण रमेशअप्पा कराड</td>विजयी
१२५लातूर शहर अर्चना चाकूरकरपराभूत
१२६निलंगे संभाजी नलंगेकरविजयी
१२७औसा अभिमन्यू पवारविजयी
१२८तुळजापूरराणाजगजितसिंह पाटीलविजयी
१२९सोलापूर शहर उत्तर विजय देशमुखविजयी
१३०सोलापूर शहर मध्य देवेंद्र कोठेविजयी
१३१अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टीविजयी
१३२सोलापूर दक्षिणसुभाषबापू देशमुखविजयी
१३३पंढरपूर समाधान आवताडेविजयी
१३४माळशिरस राम सातपुतेपराभूत
१३५माण जयकुमार गोरेविजयी
१३६कराड उत्तर मनोज घोरपडेविजयी
१३७कराड दक्षिण अतुल भोसलेविजयी
१३८सातारा शिवेंद्रसिंह राजे भोसलेविजयी
१३९कणकवली नितेश राणेविजयी
१४०कोल्हापूर दक्षिण अमल महाडिकविजयी
१४१इचलकरंजी राहुल अवाडेविजयी
१४२मिरज सुरेशभाऊ खाडेविजयी
१४३सांगली धनंजय गाडगीळविजयी
१४४शिराळा सत्यजित देशमुखविजयी
१४५पलूस कडेगाव संग्राम देशमुखपराभूत
१४६जत गोपीचंद पडळकरविजयी
१४७नागपूर दक्षिणमोहन मतेविजयी
१४८वरोरा करण देवतळेविजयी
१४९सिंदखेडाजयकुमार रावलविजयी

भारतीय जनता पक्षानं राज्यात व महायुतीमध्ये सर्वात जास्त जागा लढवल्या होत्या. त्यामुळे जागा विजयाच्या बाबतीत भाजपाचा स्ट्राईक रेट चांगला ठरण्याचीही शक्यता आहे.

ex cm prithviraj chavan refuse to accept congress state president post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश कार्याध्यक्ष
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

All Candidate Winner List – महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी 

Congress Winner Candidate List – काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी  

Shivsena Eknath Shinde Winner Candidate List – शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी h

Shivsena Uddhav Thackeray Winner Candidate List – शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Ajit Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Sharad Chandra Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

Shivsena Ekantha Shinde vs Shivsena Uddhav Thcakeary Winner Candidate List – शिवसेना एकनाथ शिंदे वि शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Sharadchandra Pawar vs NCP Ajit Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार वि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

BJP vs Congress Winner Candidate List – भाजपा वि काँग्रेस गटाच्या विजयी उमेदवारांची यादी

Mahayuti vs Maha Vikas Agahdi Winner Candidate List – महायुती वि महा विकास आघाडी विजयी उमेदवारांची यादी  

Story img Loader