Maharashtra Vidhan Sabha Election Results Bharatiya Janata Party Winner Candidate List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची घोडदौड सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. राज्यात भारतीय जनता पक्षानं १४९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यातील १३२ भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे जागा निवडून येण्याच्या बाबतीत आणि स्ट्राईक रेटच्या बाबतीतही भाजपा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीच सत्तेत येणार असल्याचं निश्चित झालं आहे. आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? याची चर्चा सध्या चालू असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सर्वाधिक असल्यामुळे त्यांचाच मुख्यमंत्री असेल, असं मानलं जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा