Maharashtra Vidhan Sabha Election Results UBT Shivsena Winner Candidate List: लोकसभा निकालांनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. लोकसभा निकालांप्रमाणेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही त्याचप्रमाणे निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, विधानसभा निवडणूक निकालाचे कल मात्र सुरुवातीपासूनच महायुतीच्या दिशेनेच झुकल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सत्ताधारी गोटात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. शिवसेनेत फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा होईल असंही बोललं जात होतं. पण विधानसभा निकालांमध्ये हे चित्र उलटं झाल्याचं दिसून येत आहे.

क्र.मतदारसंघउमेदवारनिकाल
1चाळीसगावउन्मेश पाटीलपराभूत
2पाचोरावैशाली सुर्यवंशीपराभूत
3मेहकर (अजा)सिद्धार्थ खरातविजयी
4बाळापूरनितीन देशमुखविजयी
5अकोला पूर्वगोपाल दातकरपराभूत
6वाशिम (अजा)डॉ. सिद्धार्थ देवळेपराभूत
7बडनेरासुनील खराटेपराभूत
8रामटेकविशाल बरबटेपराभूत
9वणीसंजय देरकरविजयी
10लोहाएकनाथ पवारपराभूत
11कळमनुरीडॉ. संतोष टारफेपराभूत
12परभणीडॉ. राहुल पाटीलविजयी
13गंगाखेडविशाल कदमपराभूत
14सिल्लोडसुरेश बनकरपराभूत
15कन्नडउदयसिंह राजपुतपराभूत
16संभाजीनगर मध्यबाळासाहेब थोरातपराभूत
17संभाजीनगर प. (अजा)राजू शिंदेपराभूत
18वैजापूरदिनेश परदेशीपराभूत
19नांदगांवगणेश धात्रकपराभूत
20मालेगांव बाह्यअद्वय हिरेपराभूत
21निफाडअनिल कदमपराभूत
22नाशिक मध्यवसंत गीतेपराभूत
23नाशिक पश्चिमसुधाकर बडगुजरपराभूत
24पालघर (अज)जयेंद्र दुबळापराभूत
25बोईसर (अज)डॉ. विश्वास वळवीपराभूत
26भिवंडी ग्रामीण (अज)महादेव घाटळपराभूत
27अंबरनाथराजेश वानखेडेपराभूत
28डोंबिवलीदिपेश म्हात्रेपराभूत
29कल्याण ग्रामीणसुभाष भोईरपराभूत
30ओवळा – माजिवडानरेश मणेरापराभूत
31कोपरी पाचपाखाडीकेदार दिघेपराभूत
32ठाणेराजन विचारेपराभूत
33ऐरोलीएम.के. मढवीपराभूत
34मागाठाणेउदेश पाटेकरपराभूत
35विक्रोळीसुनील राऊतविजयी
36भांडूप पश्चिमरमेश कोरगावकरपराभूत
37जोगेश्वरी पूर्वअनंत (बाळा) नरविजयी
38दिंडोशीसुनील प्रभूविजयी
39गोरेगांवसमीर देसाईपराभूत
40अंधेरी पूर्वऋतुजा लटकेपराभूत
41चेंबूरप्रकाश फातर्पेकरपराभूत
42कुर्ला (अजा)प्रविणा मोरजकरपराभूत
43कलीनासंजय पोतनीसविजयी
44वांद्रे पूर्ववरुण सरदेसाईविजयी
45माहिममहेश सावंतविजयी
46वरळीआदित्य ठाकरेविजयी
47कर्जतनितीन सावंतपराभूत
48उरणमनोहर भोईरपराभूत
49महाडस्नेहल जगतापपराभूत
50नेवासाशंकरराव गडाखपराभूत
51गेवराईबदामराव पंडीतपराभूत
52धाराशिवकैलास पाटीलविजयी
53परांडाराहुल ज्ञानेश्वर पाटीलनिकाल प्रलंबित
54बार्शीदिलीप सोपलविजयी
55सोलापूर दक्षिणअमर रतिकांत पाटीलपराभूत
56सांगोलेदीपक आबा साळुंखेपराभूत
57पाटणहर्षद कदमपराभूत
58दापोलीसंजय कदमपराभूत
59गुहागरभास्कर जाधवविजयी
60रत्नागिरीसुरेंद्रनाथ (बाळ) मानेपराभूत
61राजापूरराजन साळवीपराभूत
62कुडाळवैभव नाईकपराभूत
63सावंतवाडीराजन तेलीपराभूत
64राधानगरीके.पी. पाटीलपराभूत
65शाहुवाडीसत्यजीत आबा पाटीलपराभूत
66धुळे शहरअनिल गोटेपराभूत
67चोपडाप्रभाकर सोनवणेपराभूत
68जळगाव शहरजयश्री सुनील महाजनपराभूत
69बुलढाणाजयश्री शेळकेपराभूत
71हिंगोलीरूपाली राजेश पाटीलपराभूत
72परतूरआसाराम बोराडेपराभूत
73देवळाली (अजा) योगेश घोलपयोगेश घोलपपराभूत
74कल्याण पश्चिमसचिन बासरेपराभूत
75कल्याण पूर्वधनंजय बोडारेपराभूत
76वडाळाश्रद्धा श्रीधर जाधवपराभूत
77शिवडीअजय चौधरीविजयी
78भायखळामनोज जामसुतकरविजयी
79श्रीगोंदाअनुराधा राजेंद्र नागावडेपराभूत
80कणकवलीसंदेश भास्कर पारकरपराभूत
81वर्सोवाहरुन खानविजयी
82घाटकोपर पश्चिमसंजय भालेरावपराभूत
83विलेपार्लेसंदिप नाईकपराभूत
84दहिसरविनोद घोसाळकरपराभूत
85सातारा जावळीअमित कदमपराभूत
86दर्यापूरगजानन लवटेविजयी
87मलबारहीलभैरूलाल चौधरीपराभूत
88कोथरूडचंद्रकांत मोकाटेपराभूत
89बोरिवलीसंजय भोसलेपराभूत
90खेड आळंदीबाबाजी काळेविजयी
91मिरजतानाजी सातपुतेपराभूत
92पैठणदत्ता गोरडेपराभूत
93औसादिनकर मानेपराभूत
94पेणप्रसाद भोईरपराभूत
95अलिबागसुरेंद्र म्हात्रेपराभूत
96पनवेललीना गरडपराभूत

Maharashtra Election Winner Candidate List: देवेंद्र फडणवीस विजयी, वाचा संपूर्ण २८८ मतदारसंघांमधील निकालाची यादी!

Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांचे निकाल हळूहळू समोर येऊ लागले आहेत. राज्यभरातले निकाल अद्याप जाहीर व्हायचे असले, तरी महायुतीच्या लाटेसमोर विरोधकांची मोठी पीछेहाट झाल्याचं दिसून येत आहे.

All Candidate Winner List – महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी 

BJP Winner Candidate List – भाजपाच्या विजयी उमेदवारांची यादी  

Congress Winner Candidate List – काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी  

Shivsena Eknath Shinde Winner Candidate List – शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी h

Shivsena Uddhav Thackeray Winner Candidate List – शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Ajit Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Sharad Chandra Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

Shivsena Ekantha Shinde vs Shivsena Uddhav Thcakeary Winner Candidate List – शिवसेना एकनाथ शिंदे वि शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Sharadchandra Pawar vs NCP Ajit Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार वि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

BJP vs Congress Winner Candidate List – भाजपा वि काँग्रेस गटाच्या विजयी उमेदवारांची यादी

Mahayuti vs Maha Vikas Agahdi Winner Candidate List – महायुती वि महा विकास आघाडी विजयी उमेदवारांची यादी  

Story img Loader