Complete List of Sharad Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला महाविकास आघाडीमध्ये २८८ पैकी ८६ मतदारसंघ मिळाले आहेत. तर शिवसेना (ठाकरे) ९५, काँग्रेस १०१ जागांवर निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने एकूण पाच वेळा यादी जाहीर करत टप्प्याटप्प्याने आपले उमेदवार जाहीर केले. यावेळी काही मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. तर अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत शरद पवार पक्षांच्या शांतपणे भूमिका घेऊन कमी जागा घेतलेल्या आहेत. मात्र या जागा निवडून आणण्यासाठी त्यांच्याकडून आटोकाट प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची संपूर्ण यादी:

क्र.मतदारसंघउमेदवाराचे नाव
इस्लामपूरजयंत पाटील
काटोलसलील अनिल देशमुख
घनसावंगीराजेश टोपे
कराड उत्तरबाळासाहेब पाटील
मुंब्रा कळवाजितेंद्र आव्हाड
कोरेगावशशिकांत शिंदे
वसमतजयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीणगुलाबराव देवकर
इंदापूरहर्षवर्धन पाटील
१०राहुरीप्राजक्त तनपुरे
११शिरूरअशोक पवार
१२शिराळामानसिंगराव नाईक
१३विक्रमगडसुनील भुसारा
१४कर्जत जामखेडरोहित पवार
१५अहमदपूरविनायकराव पाटील
१६सिंदखेडराजाडॉ. राजेंद्र शिंगणे
१७उदगीरसुधाकर भालेराव
१८भोकरदनचंद्रकांत दानवे
१९तुमसरचरण वाघमारे
२०किनवटप्रदीप नाईक
२१जिंतूरविजय भांबळे
२२केजपृथ्वीराज साठे
२३बेलापूरसंदीप नाईक
२४वडगाव शेरीबापूसाहेब पठारे
२५जामनेरदिलीप खोडपे
२६मुक्ताईनगररोहिणी खडसे
२७मुर्तिजापूरसम्राट डोंगरदिवे
२८नागपूर पूर्वदुनेश्वर पेठे
२९तिरोडारविकांत बोपचे
३०अहेरीभाग्यश्री आत्राम
३१बदनापूररुपकुमार चौधरी
३२मुरबाडसुभाष पवार
३३घाटकोपर पूर्वराखी जाधव
३४आंबेगावदेवदत्त निकम
३५बारामतीयुगेंद्र पवार
३६कोपरगावसंदीप वर्पे
३७शेवगावप्रताप ढाकणे
३८पारनेररानी लंके
३९आष्टीमहेबुब शेख
४०करमाळानारायण पाटील
४१सोलापूर उत्तरमहेश कोठे
४२चिपळूनप्रशांत यादव
४३कागलसमरजीत घाटगे
४४तासगाव-कवठे महांकाळरोहित पाटील
४५हडपसरप्रशांत जगताप
पहिली यादी
क्र.


मतदारसंघउमेदवाराचे नाव
४६एरंडोलसतीश अण्णा पाटील
४७गंगापूरसतीश चव्हाण
४८शहापूरपांडुरंग बरोरा
४९परांडाराहुल मोटे
५०बीडसंदीप क्षीरसागर
५१आर्वीश्रीमती मयुरा काळे
५२बागलानश्रीमती दीपिका चव्हाण
५३येवलामाणिकराव शिंदे
५४सिन्नरउदय सांगळे
५५दिंडोरीश्रीमती सुनीताताई चारोस्कर
५६नाशिक पूर्वगणेश गिते
५७उल्हासनगरओमी कलानी
५८जुन्नरसत्यशील शेरकर
५९पिंपरीश्रीमती सुलक्षणा शीलवंत
६०खडकवासलासचिन दोडके
६१पर्वतीश्रीमती अश्विनीताई कदम
६२अकोलेअमित भांगरे
६३अहिल्यानगर शहरअभिषेक कळमकर
६४माळशिरसउत्तमराव जानकर
६५फलटणदीपक चव्हाण
६६चंदगडश्रीमती नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
६७इचलकरंजीमदन कारंडे
दुसरी यादी
क्र.विधानसभा मतदारसंघउमेदवाराचे नाव
६८कारंजाज्ञायक पाटणी
६९हिंगणघाटअतुल वांदिले
७०हिंगणारमेश बंग
७१अणुशक्तीनगरफहद अहमद
७२चिंचवडराहुल कलाटे
७३भोसरीअजित गव्हाणे
७४माजलगावमोहन जगताप
७५परळीराजेसाहेब देशमुख
तिसरी यादी
क्र.मतदारसंघाचे नावउमेदवारांचे नाव
७६माणप्रभाकर घार्गे
७७खानापूरवैभव पाटील
७८वाईअरुणादेवी पिसाळ
७९दौंडरमेश थोरात
८०पुसदशरद मेंद
८१सिंदखेडासंदीप बेडसे
चौथी यादी
मतदारसंघाचे नावउमेदवारांचे नाव
८२माढाअभिजीत पाटील
८३मुलुंडसंगीता वाजे
८४मोर्शीगिरीश कराळे
८५पंढरपूरअनिल सावंत
८६मोहोळ राजू खरे
पाचवी यादी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २४ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी २२ उमेदवारांची दुसरी यादी तर २७ ऑक्टोबर रोजी ९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यानंतर २९ ऑक्टोबर रोजी ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती. नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभेत सुरुवातीला अनिल देशमुख यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचे नाव बदलून त्यांचा मुलगा सलील देशमुखला नंतर उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ (अ.जा) मतदारसंघासाठी माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी देऊ केली होती. मात्र दोनच दिवसांत त्यांचे तिकीट कापून राजू खरे यांना तिकीट देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची संपूर्ण यादी:

क्र.मतदारसंघउमेदवाराचे नाव
इस्लामपूरजयंत पाटील
काटोलसलील अनिल देशमुख
घनसावंगीराजेश टोपे
कराड उत्तरबाळासाहेब पाटील
मुंब्रा कळवाजितेंद्र आव्हाड
कोरेगावशशिकांत शिंदे
वसमतजयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीणगुलाबराव देवकर
इंदापूरहर्षवर्धन पाटील
१०राहुरीप्राजक्त तनपुरे
११शिरूरअशोक पवार
१२शिराळामानसिंगराव नाईक
१३विक्रमगडसुनील भुसारा
१४कर्जत जामखेडरोहित पवार
१५अहमदपूरविनायकराव पाटील
१६सिंदखेडराजाडॉ. राजेंद्र शिंगणे
१७उदगीरसुधाकर भालेराव
१८भोकरदनचंद्रकांत दानवे
१९तुमसरचरण वाघमारे
२०किनवटप्रदीप नाईक
२१जिंतूरविजय भांबळे
२२केजपृथ्वीराज साठे
२३बेलापूरसंदीप नाईक
२४वडगाव शेरीबापूसाहेब पठारे
२५जामनेरदिलीप खोडपे
२६मुक्ताईनगररोहिणी खडसे
२७मुर्तिजापूरसम्राट डोंगरदिवे
२८नागपूर पूर्वदुनेश्वर पेठे
२९तिरोडारविकांत बोपचे
३०अहेरीभाग्यश्री आत्राम
३१बदनापूररुपकुमार चौधरी
३२मुरबाडसुभाष पवार
३३घाटकोपर पूर्वराखी जाधव
३४आंबेगावदेवदत्त निकम
३५बारामतीयुगेंद्र पवार
३६कोपरगावसंदीप वर्पे
३७शेवगावप्रताप ढाकणे
३८पारनेररानी लंके
३९आष्टीमहेबुब शेख
४०करमाळानारायण पाटील
४१सोलापूर उत्तरमहेश कोठे
४२चिपळूनप्रशांत यादव
४३कागलसमरजीत घाटगे
४४तासगाव-कवठे महांकाळरोहित पाटील
४५हडपसरप्रशांत जगताप
पहिली यादी
क्र.


मतदारसंघउमेदवाराचे नाव
४६एरंडोलसतीश अण्णा पाटील
४७गंगापूरसतीश चव्हाण
४८शहापूरपांडुरंग बरोरा
४९परांडाराहुल मोटे
५०बीडसंदीप क्षीरसागर
५१आर्वीश्रीमती मयुरा काळे
५२बागलानश्रीमती दीपिका चव्हाण
५३येवलामाणिकराव शिंदे
५४सिन्नरउदय सांगळे
५५दिंडोरीश्रीमती सुनीताताई चारोस्कर
५६नाशिक पूर्वगणेश गिते
५७उल्हासनगरओमी कलानी
५८जुन्नरसत्यशील शेरकर
५९पिंपरीश्रीमती सुलक्षणा शीलवंत
६०खडकवासलासचिन दोडके
६१पर्वतीश्रीमती अश्विनीताई कदम
६२अकोलेअमित भांगरे
६३अहिल्यानगर शहरअभिषेक कळमकर
६४माळशिरसउत्तमराव जानकर
६५फलटणदीपक चव्हाण
६६चंदगडश्रीमती नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
६७इचलकरंजीमदन कारंडे
दुसरी यादी
क्र.विधानसभा मतदारसंघउमेदवाराचे नाव
६८कारंजाज्ञायक पाटणी
६९हिंगणघाटअतुल वांदिले
७०हिंगणारमेश बंग
७१अणुशक्तीनगरफहद अहमद
७२चिंचवडराहुल कलाटे
७३भोसरीअजित गव्हाणे
७४माजलगावमोहन जगताप
७५परळीराजेसाहेब देशमुख
तिसरी यादी
क्र.मतदारसंघाचे नावउमेदवारांचे नाव
७६माणप्रभाकर घार्गे
७७खानापूरवैभव पाटील
७८वाईअरुणादेवी पिसाळ
७९दौंडरमेश थोरात
८०पुसदशरद मेंद
८१सिंदखेडासंदीप बेडसे
चौथी यादी
मतदारसंघाचे नावउमेदवारांचे नाव
८२माढाअभिजीत पाटील
८३मुलुंडसंगीता वाजे
८४मोर्शीगिरीश कराळे
८५पंढरपूरअनिल सावंत
८६मोहोळ राजू खरे
पाचवी यादी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २४ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी २२ उमेदवारांची दुसरी यादी तर २७ ऑक्टोबर रोजी ९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यानंतर २९ ऑक्टोबर रोजी ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती. नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभेत सुरुवातीला अनिल देशमुख यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचे नाव बदलून त्यांचा मुलगा सलील देशमुखला नंतर उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ (अ.जा) मतदारसंघासाठी माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी देऊ केली होती. मात्र दोनच दिवसांत त्यांचे तिकीट कापून राजू खरे यांना तिकीट देण्यात आले.