Maharashtra Budget Session 2024 , 27 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपले उपोषण असून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. देशपातळीवर इंडिया आघाडीत जागावाटपाला वेग आला आहे. खासदार राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर आहेत. यासह जगभरातील सर्व घडामोडींची माहिती येथे वाचा एका क्लिकवर….
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Interim Budget Session 2024 Updates : महाराष्ट्रासह देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…
आदिवासी विकास विभागासाठी १५ हजार ३६० कोटींचा निधी प्रस्तावित – अजित पवार

अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचं अर्थसहाय्य १ हजार रुपयांवरून १ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे – अजित पवार

गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळामार्फत उसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहे – अजित पवार

राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब १ लाख ५० हजारांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे – अजित पवार

वाशीम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक, ठाण्यातील अंबरनाथ येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता. जळगाव, लातूर, बारामती, नंदुरबार, गोंदिया, कोल्हापूर, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची शासकीय परिचर्या महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी – अजित पवार

महिला व बाल कल्याण विकास विभागास ३१०७ कोटी रुपयांची तरतूद
महिलांना ‘पिंक रिक्षा’ उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवण्यात येत आहे – अजित पवार

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आली आहे. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आली आहे.
बिजली चमकती है, तो आकाश बदल देती है,
आंधी उठती है तो दिन रात बदलती है,
जब गरजती है नारीशक्ती, तो इतिहास बदल देती है
– अजित पवार

राज्यात ११ मोठे, ८ मध्यम व २९ लघु सिंचन प्रकल्पांची कामे चालू – अजित पवार

विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद – अजित पवार

राज्यात सध्या २०० सिंचन प्रकल्पांची कामं चालू – अजित पवार

मदत व पुनर्वस प्रकल्पासाठी ६६८ कोटी रुपयांची तरतूद
पिंपरी : चीनमधून ऑनलाइन पद्धतीने कागद मागवून त्यावर भारतीय चलनातील बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
ऊर्जा विभागासाठी ११ हजार ९३४ कोटींच्या निधीची तरतूद
राज्य सरकारचं ७ हजार मेगावॅट ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य
वीज उपलब्ध नसलेल्या ३७ हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येतील – अजित पवार

शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना सुरू करण्यात येईल. यात ८ लाख ५० हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येतील – अजित पवार

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग व प्रकल्पांसाठी १५५५४ कोटींची तरतूद – अजित पवार

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास ३८७५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
सोलापूर धाराशीव मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू
उद्योग विभागास १ हजार ०२१ कोटी तर सहकार विभागास १९५२ कोटींच्या निधीची तरतूद
मूर्तीजापूर-यवतमाळ रेल्वेमार्ग विस्तारीकरणासाठी ५० टक्के निधी
ग्रामविकास विभागास ९२८० कोटी रुपये
गृह, परिवनहन, बंदरे विभागास – ४०९४ कोटी रुपये
सामान्य प्रशासन विभागास १४३२ कोटी रुपयांची तरतूद
नवी मुंबई विमानतळाचं काम वेगाने सुरू असून पहिला टप्पा मार्च २०२४ पर्यंत कार्यान्वित होईल
नागपूर मिहान प्रकल्पाच्या भूसंपादन व इतर कामांकरिता १०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे – अजित पवार

अटल सेतू व कोस्टल रोडला जोडण्यासाठी २ बोगद्यांचं बांधकाम हाती घेण्यात आलं आहे – अजित पवार

महाराष्ट्रातील ११ गड-किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळावा, यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे – अजित पवार

महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली असून २०२४-२५ वर्षात नगरविकास विभागाच्या कार्यक्रम खर्चासाठी १० हजार ६०० कोटी तर सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १९ हजार ९३६ कोटींची तरतूद…
महाराष्ट्राला यंदा वस्तू व सेवा कराच ८ हजार ६१८ कोटींचा परतावा मिळाला – अजित पवार

यंदाचा अर्थसंकल्प अंतरिम असल्यामुळे त्यात पुढील चार महिन्यांच्या खर्चाचीच तरतूद करण्यात आल्याचं अजित पवारांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं…