Nagpur Hiwali Adhiveshan 2023 Updates, 20 December 2023: एकीकडे राज्यात विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असताना विरोधी पक्ष वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर चालू असलेल्या सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे. शिंदे गटाच्या बाजूने आज जेठमलानी आपला युक्तिवाद सादर करतील. या दोन महत्त्वपूर्ण घडामोडींमुळे राज्याचं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: हिवाळी अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

10:32 (IST) 20 Dec 2023
Maharashtra Assembly Winter Session: मुख्यमंत्री संघ मुख्यालयात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं.

10:28 (IST) 20 Dec 2023
चारित्र्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या, पत्नीसह सासरे व दोन मेव्हण्यांना संपविले

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीसह सासू-सासरे, दोन मेव्हण्यांची हत्या केली.

सविस्तर वाचा…

10:27 (IST) 20 Dec 2023
राहुल गांधी आता विदर्भात पदयात्रा काढणार? कसा आहे उपक्रम, जाणून घ्या…

पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच देशातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची हजेरी लागणार आहे.

सविस्तर वाचा…

10:25 (IST) 20 Dec 2023
“आता उरलेल्या खासदारांचं निलंबन…”, ठाकरे गटाचा संसदेतील घडामोडींवरून मोदी सरकारला सवाल!

“यामुळे तुमची गेलेली अब्रू झाकली जाणार नाही. उलट ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशीच तुमची अवस्था होणार आहे”.

वाचा सविस्तर

10:23 (IST) 20 Dec 2023
Maharashtra Assembly Winter Session: आमदार अपात्रता सुनावणीचा आज शेवटचा दिवस

राहुल नार्वेकरांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आज शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा शेवटचा दिवस असून शिंदे गटाकडून आज बाजू मांडली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांच्या विनंतीवरून ३१ डिसेंबरची मुदत वाढवून १० जानेवारी केली असल्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल येण्यासाठी आणखी २० दिवस वाट पाहावी लागणार आहे.

नागपूर महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा