Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates : राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून आजचा तिसरा दिवस आहे. काल अनेकविध मुद्द्यांवर विधानसभा आणि विधान परिषदेत चर्चा झाली. तसंच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. ते दिल्लीत गेल्याची चर्चा होती. परंतु, ते नागपुरातच असल्याचं समोर आलं. तसंच, त्यांच्या घशाला संसर्ग झाल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. त्यानंतर आज ते विधिमंडळात हजर होणार असल्याचं सांगितलं जातंय. आज नागपुरात त्यांची अनेक कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यासह हिवाळी अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates, Day 3 : महाराष्ट्र विधानसभेतील महत्त्वाच्या बातम्या वाचा
‘हिरकणी’ रुग्णालयाचा आराखडा अंतिम टप्यात, पनवेल महापालिकेचे दोन एकर जागेवर आठ मजली रुग्णालय
पनवेल : पनवेल महापालिका प्रशासनाने पालिका क्षेत्रातील महिला आणि बालकांच्या आरोग्याचा विचार करता सर्वाधिक खर्चाची तरतूद पालिकेच्या पहिल्या माता बाल संगोपण रुग्णालयासाठी केली आहे. दोन एकर जागेवर हे आठ मजली ‘हिरकणी’ रुग्णालय बांधण्यासाठी तब्बल पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला जाणार आहे.
भुजबळांचे मंत्रीपद अन् त्याचे नागपूर कनेक्शन
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न करण्यात आल्याने ते नाराज आहेत. तशा भावनाही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. नागपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा विषय सर्वाधिक चर्चेचा आहे. यातूनच भुजबळांचे मंत्रीपद आणि त्याचे नागपूर कनेक्शन याचाही उलगडा झाला आहे.
पवार गटाच्या आमदारांची अजितदादाशी भेट, मिटकरी म्हणाले “विरोधी बाकावर जीव रमत नसल्याने…”
नागपूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जनतेने नाकारले. विरोधी पक्षनेते पद मिळवण्याएवढेही संख्याबळ कुठल्याही विरोधी पक्षाकडे नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
कापूस, धान, सोयाबीनच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, विधान भवन परिसरात…
नागपूर : धान, कापूस, सोयाबीन या शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा या मुद्यावर विरोधकांचे विधीमंडळ परिसरात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विरोधकांनी एक आगळी वेगळी गोष्ट केली. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
Maharashtra live News : विधानसभेत आमदार गैरहजर, भास्कर जाधव संतापले
असं झालंय की भास्कर जाधव प्रत्येक गोष्टीत टेक्निकल मुद्दा उपस्थित करतो म्हणून मी बऱ्याचदा गप्प बसतो. आजचे कामकाज पाहिले. २९३ चा प्रस्ताव वाचला. २९३ च्या प्रस्तावावर ज्या सदस्यांची नावे टाकली आहेत त्यातील बरेसचे सदस्य सभागृहात आलेले नाहीत. म्हणून २९३ चा प्रस्ताव मी बारकाईने वाचत होतो. जे सदस्य सभागृहात आलेच नाहीत, त्यांची नावे सभागृहात आलेत नाहीच. आताही तुम्ही २३ नावे वाचली, त्यातील एकही सदस्य हजर नाहीत. मग त्यांनी नावे दिली होती का – भास्कर जाधव
Maharashtra Live News :
आज नागपूर येथील विजयगड निवासस्थानी पक्षातील सहकाऱ्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नवनिर्वाचित मंत्री तथा मान्यवरांनी नव्या मंत्रिमंडळासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नवनिर्वाचित मंत्री मा. हसन मुश्रीफ, कु. अदिती तटकरे, आ. शेखर निकम, आ. राजकुमार बडोले… pic.twitter.com/XukXxK8d8r
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 18, 2024
Maharashtra Live Update : शेतकरी मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
कापूस, सोयाबिन व तूर या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 18, 2024
“कापसाच्या झाल्या वाती सोयाबिनची झाली माती”, “शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,”, अशा जोरदार घोषणाबाजी करत व हातात सोयाबीन, तूरची रोपं, गळ्यात… pic.twitter.com/ElaMG4cvxD
Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates
अजित पवार विधानभवनात दाखल, आज कामकाजात होणार सहभागी
Maharashtra Live Blog : छगन भुजबळांचा समता परिषदेतील सभासदांना इशारा; म्हणाले, “तुमचा राग…”
अद्वातद्वा शब्द वापरू नका. असं करणारे आमच्या समता परिषदेचे सभासद नाहीत, ते कणीतरी वेगळे असतील असं मी आधीच सांगतो. तुमचा राग व्यक्त करण्यास माझी मनाई नाही, पण ती चांगल्या सुसंस्कृत शब्दांत आणि कृतीतून व्यक्त झाली पाहिजे.
Maharashtra Live Blog : दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले अजित पवार आज विधानसभेत हजर राहणार?
दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेलेल अजित पवार आज नागपुरात आहेत. नागपुरातील विधानभवनात त्यांनी अनेक कार्यकर्त्यांची भेट घेतली. विविध निवेदने घेऊन कार्यकर्ते आज अजित पवारांना भेटत होते. त्यामुळे ते आज विधानसभेतही हजर राहणार असल्याची शक्यता आहे.