Pune-Maharashtra Breaking News Today, 20 Oct 2022 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याची चौकशी करण्याची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे. तर, मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बहुचर्चित त्रैवार्षिक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आल्याने आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या भाषणामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
Maharashtra News : भांडूप रेल्वेस्थानकामध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Maharashtra Political Crisis Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृती घडामोडींची माहिती एका क्लिकवर…
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-10-2022 at 10:53 IST
TOPICSमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtraमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politicsमहाराष्ट्र सरकारMaharashtra Government
Web Title: Maharashtra breaking news live latest political headline uddhav thackeray eknath shinde shivsena bjp marathi news 20 october