Mumbai Pune Latest News Updates: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द प्रकरणावरून देशात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रेला भाजपा आणि शिंदे गटाकडून आजपासून सुरुवात केली जात आहे. चंद्रपूरमधून राम मंदिरासाठी आज काष्ट जाणार असून त्याच्या यात्रेमध्ये अनेक सेलेब्रिटी मंडळींची उपस्थिती अपेक्षित आहे, तर संजय शिरसाट आणि सुषमा अंधारे यांच्यातील वाद विकोपाला जाताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi Batmya Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

10:47 (IST) 29 Mar 2023
Jayant Patil: आमदार अपात्र ठरले तर राष्ट्रपती राजवट

सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटलांच्या विधानाला दुजोरा दिला आहे.

10:46 (IST) 29 Mar 2023
Sharad Pawar Speech: शरद पवारांची आज जाहीर सभा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज जाहीर सभा होणार आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)