Mumbai Maharashtra Breaking News , 06 September 2023: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. कुणबी समाजाला मराठा म्हणून मान्यता देण्याचा अध्यादेश काढण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून याच मागणीसाठी त्यांचं उपोषण चालू आहे. राज्य सरकारने यासंदर्भात उच्चाधिकार समितीमार्फत अहवाल मागवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मनोज जरांगे अध्यादेश निघेपर्यंत उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे आता राज्य सराकर काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी एका क्लिकवर!
नागपूर : मध्य रेल्वेने दोन मालवाहू रेल्वेगाड्या एकत्र जोडून मालवाहतूक करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. चालू आर्थिक वर्षातील पाच महिन्यांत अशा ५७ गाड्यांनी मालवाहतूक केली आहे. या प्रयोगामुळे मालवाहतूक जलदगतीने शक्य झाली असून दोन मालगाड्या एकत्र धावल्याने इतर गाड्यांना रेल्वेमार्ग उपलब्ध होत आहे.
काही क्षणात आगीने बसला भस्मसात केले. या आगीत कोणतीही दुर्घटना झाली नाही.
अमरावती: कर्तव्यावर असताना सतर्कता बाळगून अनुचित घटना टाळणाऱ्या मध्य रेल्वेच्या २० रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
गलिच्छ राजकारण करून, हुकूमशाही लादू पाहणाऱ्या ह्या महाराष्ट्रद्वेष्ट्या सरकारला आता जनताच धडा शिकवणार!
गलिच्छ राजकारण करून, हुकूमशाही लादू पाहणाऱ्या ह्या महाराष्ट्रद्वेष्ट्या सरकारला आता जनताच धडा शिकवणार!#ShivsenaUBT pic.twitter.com/25DRogadFC
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 6, 2023
वसई – मुंबई अहमदाबाद महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्या मारुती स्विफ्ट कारला ट्रकने दिलेल्या धडकेत कारचालकासह तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी ६ वाजता महामार्गावरील सातिवली येथील बजरंग ढाब्यासमोर हा अपघात घडला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण कायम ठेवलं असून अध्यादेश निघेपर्यंत ते मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. दुसरीकडे आता राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात असून त्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाऊ शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
उर्वरित २५ हजारांचा हप्ता मंजूर करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक भीमराव नाईक यांनी स्वतःसाठी तीन हजार व कंत्राटी सेवक आनंद कडेवाल यांच्यासाठी दोन हजारांची लाच मागितली.
चंद्रपूर : नदी खोलीकरण व रुंदीकरणच्या मुद्यावरून पाटबंधारे विभाग आणि चंद्रपूर महानगरपालिका आमने-सामने आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एकमेकांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
यवतमाळ: उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी कसलेही देणे-घेणे नाही. केंद्र व राज्यातील भाजप सरकार शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागले आहेत.
मैं अभिनंदन करना चाहता हूँ हमारे देशभक्त साथी राजनीतिक दलों का। “भारत जोड़ो यात्रा” से हो, “जुड़ेगा भारत- जीतेगा INDIA” की अलायंस हो, इस बहाने, “खेलों इंडिया”, “फिट इंडिया”, “मेक इन इंडिया”, “स्किल इंडिया” जैसे नारेबाजी में व्यस्त सरकार को याद दिलाया कि हमारे देश का नाम India भी है, और भारत भी! लेकिन अभी यह भी सोचना जरूरी है कि जो भूमि चीन ने हमसे छिनी है, वह भी भारत है, और जो G20 के लिए curtain cover के पीछे छुपाए गये है, वह भी भारतवासी है। जो कश्मीरी पंडित पीड़ित है, वह भी भारतवासी है, और अत्याचार से पीड़ित मणिपुर की महिलाएँ भी भारतवासी है! हमारी राजनैतिक जंग इसी भारत- India के लोकतंत्र की है, इसी देश के संविधान की है! हमारे देश में एकता, शांति, प्रगति और अखंडता के लिए है! गर्व है भारतीय होने का, Indian होने का! वन्दे मातरम् जय हिन्द!
मैं अभिनंदन करना चाहता हूँ हमारे देशभक्त साथी राजनीतिक दलों का।
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 5, 2023
“भारत जोड़ो यात्रा” से हो, “जुड़ेगा भारत- जीतेगा INDIA” की अलायंस हो, इस बहाने, “खेलों इंडिया”, “फिट इंडिया”, “मेक इन इंडिया”, “स्किल इंडिया” जैसे नारेबाजी में व्यस्त सरकार को याद दिलाया कि हमारे देश का नाम India…
राज्यघटनेच्या प्रतिज्ञेशी कुणीही वाटलं म्हणून खेळ करू शकत नाही – जितेंद्र आव्हाड
India's constitution is one of the best in the world. The name "India" is mentioned in the preamble of this handwritten treatise. We the people of India is the start of the preamble Nobody can tamper with it at his whims & fancies.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 6, 2023
It's insult to the constitution makers…
वर्धा : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे एक नवी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेतर्फे ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्रास प्रारंभ होत आहे.
<a href="https://www.facebook.com/LoksattaLive“>
घरातील कुलर सुरू करताना मुलाला विजेचा धक्का बसला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आईलाही विजेचा धक्का लागला.
नागपूर: आठवडी बाजारात आलेल्या भाजी विक्रेत्याने तब्बल ३१ दुचाकी चोरी करून मध्यप्रदेशात वाहनांची कवडीमोल भावाने विक्री केली.
पिंपरी: देहूरोड येथे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये तीन श्वानांना बांधून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास संकल्पनगरी येथे घडली.
पुणे: रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात ऑगस्ट महिन्यात १९ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी सापडले आहेत.
आपलं नाव भारत आहे. इंंडिया झालंय. बॉम्बे मुंबई होऊ शकतं, तसं इंडियाही भारत होऊ शकतं. देशातले सर्व लोक काय मत व्यक्त करतील यावर हे ठरेल. पण आपण दोन्हीत राहात नाही. त्या काळात वसाहतवादी इंग्रजांनी हे नाव दिलं आहे. इंडिया हे नाव आत्ता यूपीएनं घेतलंय. पण ही लढाई अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहे – पंकजा मुंडे
“…ही नावं दिली तेव्हा छान छान वाटलं, आता अचानक असं काय झालं? ये डर अच्छा लगा”
Make in India
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 5, 2023
Skill India
Digital India
Start-up India
Stand-up India
Khelo India
ही नावं दिली तेंव्हा छान छान वाटलं.
आतां अचानक असं काय झालं?
ये डर अच्छा लगा….#इंडिया
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगातील २ टक्के प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये भारतातील ३ हजारावर शास्त्रज्ञांना स्थान दिले असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या तीन शास्त्रज्ञांचाही या यादीत समावेश आहे.
आतापर्यंत तीन लाख ४१ हजार ८७० मालमत्ताधारकांनी ४३ कोटी १४ लाखांच्या शुल्काचा भरणा केला आहे. या वसुलीला गृहनिर्माण सोसायट्यांचा तीव्र विरोध आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील जलद गती वाहतूक (बीआरटी) मार्गातून खासगी वाहने चालविणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे.
“INDIA हे नाव हटवण्याचा कुणाला अधिकार नाही, कुणीही हे नाव हटवू शकणार नाही. देशाशी निगडित असलेल्या नावाबद्दलची अस्वस्थता सत्ताधारी पक्षाच्या लोकांना का पडते?”
INDIA हे नाव हटवण्याचा कुणाला अधिकार नाही, कुणीही हे नाव हटवू शकणार नाही. देशाशी निगडित असलेल्या नावाबद्दलची अस्वस्थता सत्ताधारी पक्षाच्या लोकांना का पडते? pic.twitter.com/pT0D1KeqeV
— NCP (@NCPspeaks) September 5, 2023
पती-पत्नीच्या वादात चिमुकल्या मुलीचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरात उघडकीस आला आहे.
एकीकडे शरद पवार महाराष्ट्राच्या विविध भागांचे दौरे करून तिथे सभा घेत असताना दुसरीकडे अजित पवार गटाकडूनही सभा घेतल्या जात आहेत. बीडमध्ये झालेल्या सभेनंतर अजित पवार गटाची जळगावमध्येही जाहीर सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्यामुळे आंदोलनस्थळीच त्यांना सलाईन लावून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
राज्य सरकारने मराठा आरक्षण व कुणबी समाजाला मराठा प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी समितीची स्थापना केल्यानंतरही मनोज जरांगेंचं समाधान झालं असून आरक्षणाचा अध्यादेश आल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.
Maharashtra Live News Today: जाणून घ्या राजकीय, सामाजिक व गुन्हेगारी जगतातील महत्त्वाच्या बातम्या