Maharashtra Weather Update Today: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजपा व शिंदे गट आणि विरोधी बाकांवर असणाऱ्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणत्या फॉर्म्युल्याच्या आधारावर जागावाटप होणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
ठाणे: खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीस योग्य वागणूक दिली नाही म्हणून सुप्रसिद्ध प्रशांत काॅर्नर या मिठाईच्या दुकानावर पालिकेने कारवाई केल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करणे धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांना महागात पडले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात रस्ते नुतनीकरण आणि दुरुस्तीच्या कामांची नुकतीच पाहाणी केली. या दौऱ्यादरम्यान रस्ते साफसफाई तसेच इतर कामांबाबत त्रुटी आढळून आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
पुणे: रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली असून या समित्यांची बैठक १७ जूनला मुंबईत होईल.
शहर नियोजन आणि शहर विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याच्या नगर विकास विभागात पात्र अधिकाऱ्यांची वानवा आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांच्या नियोजनाचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून एकाच नगररचनाकारावर सुरू आहे.
पुणे: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा चाकूने गळा चिरून तिचा खून करण्यात आल्याची घटना कोंढव्यातील पिसोळी भागात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो पसार झाला आहे.
कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी जाहीर केलं होतं की, ते आज त्यांची ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेतली पदकं गंगेत विसर्जित करतील. त्यासाठी कुस्तीपटून हरिद्वार येथे गंगा किनारी दाखल झाले आहेत.
नागपूर: राज्यातील अनेक भागाला सोमवारी वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले, पण पावसाचा कहर थांबलेला नाही. तर आणखी दोन दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
ठाणे: भिवंडी येथील रांजनोली नाका भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.
'टीडीएम' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येत आहे. एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण थिएटर न मिळाल्याने उद्विग्न होत चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी हा चित्रपट थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
डोंबिवली: येथील पश्चिमेतील गरीबाचापाडा भागात विकास आराखड्यातील पोहच रस्त्याच्या गल्लीमध्ये एक सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीला वाहनतळाची सुविधा नसल्याने २७ सदनिका या असलेल्या इमारतीमधील सर्व वाहने मुख्य वर्दळीच्या, अंतर्गत रस्त्यावर उभी राहणार आहेत.
यावेळी आम्हाला १०० टक्के यश लोकसभा निवडणुकीत येणार आहे. सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. गजानन किर्तीकरांशी मी त्याच दिवशी फोनवर बोललो. त्यांनी मला सांगितलं की त्यांचा असा कोणताही हेतू नव्हता. राज ठाकरे – देवेंद्र फडणवीसांची भेट होणं यात काही वाईट नाही. राज्यातले अनेक नेते एकमेकांना भेटत असतात. त्यामुळे ते कुणालातरी फोडण्यासाठी भेटत असतील अशातला काही भाग नाही. यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही – गिरीश महाजन
मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी गेल्या अनेक वर्षांपासून योजना प्रलंबित आहे. लाखो लोक घराबाहेर असून त्यांना भाडं मिळत नाहीये. या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय. मुंबईकरांसाठी ही आनंदाची बाब आहे – एकनाथ शिंदे
आयटी पार्कमध्ये मोठी गुंतवणूक यायला हवी, लाखोंना रोजगार मिळायला हवा यासाठी आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी निर्णय घेतले – एकनाथ शिंदे
नमो शेतकरी सन्मान योजनेत केंद्राकडून ६ हजार रुपये दिले जात होते. त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून ६ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील. त्याचबरोबर पीकविम्याचा जो हिस्सा शेतकरी भरत होता, तोही त्याच्या विम्याचा हिस्सा सरकार भरणार आहे. शेतकऱ्यानं फक्त एक रुपया भरायचा – एकनाथ शिंदे
मुंबई: ‘डी. एन. नगर, अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेतील मंडाले कारशेडच्या कामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत कारशेडचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.
पनवेल: महावितरण कंपनीकडून बोलतोय, तूमचे वीजदेयक थकले असून महावितरण अॅपवरुन देयक न भरल्यास वीज खंडीत होईल असा बहाणा करुन कळंबोलीतील एका वीजग्राहकाची तब्बल पाऊणेसात लाखांची ऑनलाईन फसवणूक केली आहे.
कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहन चालकांच्या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी कोळसेवाडी वाहतूक विभागाने पत्रीपूल ते पलावा चौक, काटई-बदलापूर रस्ता भागात विशेष वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे. बेशिस्त दुचाकी, चारचाकी वाहन चालकांवर घटनास्थळीच दंडात्मक कारवाई केली जात आहे.
मलंगगड रस्त्यावरील चेतन शाळेच्या जवळ सोमवारी सकाळी हा अपघात घडला. १९ वर्षाची एक विद्यार्थीनी पिसवली भागात कुटुंबासह राहते. घर दुरुस्तीचे सामान घेऊन ती मलंगगड रस्त्याने पायी चालली होती. यावेळी तिला एमएच-०५-डीझेड-८३१४ या वाहन क्रमांकाच्या रिक्षा चालकाने जोराची ठोकर दिली.
पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित आणि व्यवसायाने डॉक्टर. दोघांनी कुटुंबीयांच्या सहमतीने लग्न केले. संसारात दोन फुले फुलली. काही वर्षे दोघेही अमेरिकेत वैद्यकीय सेवेत लागले. मात्र, करोनामुळे भारतात परतले आणि दोघांच्या संसारात संशयाने विष कालवले. त्यामुळे संसार विस्कटला आणि तुटण्याच्या काठावर पोहचला. प्रकरण भरोसा सेलपर्यंत पोहचले.
नागपूर: शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून याचा फटका नियम पाळून वाहने चालवणारे व पादचाऱ्यांना बसत आहे. दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत असून रस्तेही गुळगुळीत झाले आहेत. यामुळे सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे.
अतिशय वेगवान, अत्याधुनिक सुविधा, पूर्णतः वातानुकूलित एक्स्प्रेस अशी ख्याती असलेल्या तेजस एक्स्प्रेसबद्दल प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मध्य आणि कोकण रेल्वेवर धावणाऱ्या मुंबई – मडगाव तेजस एक्स्प्रेसचे स्वयंचलित दरवाजे अर्धवट बंद होत असून मनोरंजन स्क्रीन, वायफाय आणि यूएसबी साॅकेट आदी सुविधा बंदच आहेत. सविस्तर वाचा…
महारेरा’ने बांधकाम व्यवसायातील दलालांसाठी परीक्षा आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले असून ‘महारेरा’ने दलालांसाठी २० मे रोजी पहिली परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत ९६ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला ४२३ जण बसले होते. त्यापैकी ४०५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. सविस्तर वाचा…
स्पीकरवरून निर्माण झालेला वाद एका ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावर बेतला. अपमानित झाल्याने एका ७० वर्षीय नागिरकाने बंडगार्डन नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
केस विंचरण्यावरून आणि सततच्या टोमण्याला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सासू आणि दोन नणंदांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. सविस्तर वाचा…
देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये होणारी प्राध्यापकांची नियुक्ती आणि पीएच.डी. पदवी देण्याच्या प्रक्रियेवर आता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. सविस्तर वाचा…
चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे, अशी खा. धानोरकर यांची ओळख होती.
अकोला: ‘क्राईम शो’ पाहून मनावर परिणाम झालेल्या लहान बहिणीने किरकोळ वादातून मोठ्या बहिणीवर चाकूने सपासप वार करून यमसदनी धाडल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील खडका गावात घडली.
नांदगाव- जालना येथून लग्न सोहळा आटोपून मालेगावकडे परतत असतांना नाशिकच्या नांदगाव – मालेगाव रस्त्यावरील नाग्या – साक्या धरणासमोरील कठडे नसलेल्या पुलावरून ‘ इको कार ‘ नदीत कोसळल्याने चार वर्षीय बालिकेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. सविस्तर वाचा…
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचे खनन काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी दुपारी प्रियदर्शनी पार्क येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्याचा ‘ब्रेक थ्रू’ होणार आहे. सविस्तर वाचा…

Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर