Maharashtra News Today: तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनाचे कार्यक्रम पार पडल्यानंतर आज तारखेनुसार राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते विधिवत पूजा केली जात असताना दुसरीकडे पुण्यात लाल किल्ल्यामध्येही विविध संघटनांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्रभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठाकरे गटाकडून शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
इथे कुणी राजकीय बोललं तर याद राखा. इथे छत्रपतींचा राज्याभिषेक झाला आहे. आज कुणीही राजकीय बोलणार नाही – संभाजीराजे छत्रपतींनी उपस्थितांना दरडावलं
३५० वर्षांनंतर कुठल्या राजाची कोण आठवण काढतं का? ही शिवाजी महाराजांची ताकद आहे. ही ताकद या शिवभक्तांमुळे आहे – संभाजीराजे छत्रपती
काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेसने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) उल्लेख करत मोठा दावा केला आहे. “आरएसएसच्या सर्व्हेने भाजपात खळबळ, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत आहे”, असा मोठा दावा काँग्रेसने केला.
शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून पुण्यातील लाल किल्ल्यातही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत.
तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने रायगडावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला संभाजीराजे छत्रपती उपस्थित असून त्यांच्याहस्ते विधीवत पूजा केली जात आहे.