Maharashtra News, 09 March 2023: सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. मात्र, आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या घोषणा करणार याची जोरदार चर्चा रंगली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवाय, राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने नुकसान भरपाईचीही मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.

Live Updates

Maharashtra Budget 2023-2024 Live, 09 March 2023: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

15:27 (IST) 9 Mar 2023
चतुर्थ अमृत : रोजगारनिर्मिती, सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा विभागांसाठी

– उद्योग विभाग : 934 कोटी

– वस्त्रोद्योग विभाग : 708 कोटी

– कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग : 738 कोटी रुपये

– शालेय शिक्षण विभाग : 2707 कोटी रुपये

– उच्च व तंत्रशिक्षण विभाग : 1920 कोटी रुपये

– वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग : 2355 कोटी रुपये

– क्रीडा विभाग : 491 कोटी रुपये

– पर्यटन विभाग : 1805 कोटी रुपये

……….

चतुर्थ अमृत एकूण : 11,658 कोटी रुपये

15:27 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: तृतीय अमृत : भरीव भांडवली गुंतवणुकीतून

पायाभूत सुविधा विकास

विभागांसाठी तरतूद

– सार्वजनिक बांधकाम विभाग : 19,491 कोटी रुपये

– ग्रामविकास व पंचायतराज विभाग : 8490 कोटी रुपये

– नियोजन व रोजगार हमी योजना विभाग : 10,297 कोटी रुपये

– नगरविकास विभाग : 9725 कोटी रुपये

– परिवहन, बंदरे विभाग : 3746 कोटी रुपये

– सामान्य प्रशासन विभाग : 1310 कोटी रुपये

……………..

तृतीय अमृत एकूण : 53,058 कोटी रुपये

15:24 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

दिव्यांग व्यक्तीची व्याख्या सुधारित केली जाईल. यासाठी जास्त व्यक्तींना व्यवसाय करातून सूट प्राप्त होईल.

15:24 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक १० हजारपेक्षा जास्त उत्पन्नासाठी व्यवसाय कर भरावा लागतो. ही मर्यादा २५ हजार वाढवण्यात येईल.

15:23 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: करमहसूलाचा अंदाज २ लाख ७५ हजार ७८६ कोटी

करमहसूलाचा अंदाज २ लाख ७५ हजार ७८६ कोटी इतका आहे. त्यात वस्तू व सेवा कर, मूल्यवर्धित कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी फी या करांचा वाटा २ लाख ४३ हजार ४११ कोटी आहे. या आर्थिक वर्षासाठी करमहसुलाचे आर्थसंकल्पीय उद्दिष्ट २ लाख ९८ हजार १८१ कोटी निश्चित करण्यात आले आहे. आर्थिक उपयोजनांमुळे हे उद्दिष्ट पूर्ण होईल याची खात्री…

15:22 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: अर्थसंकल्पावर ७ दिवसांत ४० हजाराहून जास्त सूचना प्राप्त झाल्या.

अर्थसंकल्पावर ७ दिवसांत ४० हजाराहून जास्त सूचना प्राप्त झाल्या.

15:21 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: जनभागीदारीचा अर्थसंकल्प

या वर्षी राजकोषीय तूट ९५ हजार ५८० कोटी एवढी असेल. यंदाचा अर्थसंकल्प जनभागीदारी असणारा अर्थसंकल्प आहे.

15:21 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: १६ हजार १२२ कोटी महसुली तुटीचा अर्थसंकल्प

२०२३-२४मध्ये महसूली खर्च १ लाख ७२ हजार कोटी निश्चित करण्यात आली होती. त्यात अनुसूचित जाती उपयोजनेच्या १३ हजार ८२० कोटी तर आदिवासी विकास उपयोजनेचे १२६५५ कोटींचा समावेश आहे. या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी ५ लाख ४७ हजार ४५० कोटींची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात महसुली जमा ४ लाख ४९ हजार ५२२ कोटी तर महसुली खर्च ४ लाख ६५ हजार ६४५ कोटी रुपये अंदाजित आहे. परिणामी १६ हजार १२२ कोटी रुपये महसुली तूट येत आहे.

15:18 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: स्मारकांसाठीची तरतूद

– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार

– धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी

– भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये

– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये

– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये

– स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये

– विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी

– स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये

15:17 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना

अमरावतीच्या रिद्धिपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना होणार.

15:17 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: नाट्यगृहांच्या संवर्धनासाठी ५० लाखांचा निधी

नाट्यगृहांच्या संवर्धनासाठी ५० लाखांचा निधी

15:16 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: शेतकऱ्यांसाठी फक्त १ रुपयात पीकविमा

शेतकऱ्यांसाठी फक्त १ रुपयात पीकविमा

15:16 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार

मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार

15:15 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाची घोषणा

भारतातली पहिली मुलींची शाळा पुण्यात गंजपेठेत तयार करण्यात आली. तिथे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी

15:12 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन केंद्र स्थापन करून त्यासाठी ५० लाखांचा निधी.

15:11 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: ५ ज्योतिर्लिंगांच्या परिसर विकासासाठी ३०० कोटींची तरतूद

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परिसर विकासाची कामे हाती घेतली जातील. यासाठी ३०० कोटींची तरतूद

– भिमाशंकर, पुणे

– त्र्यंबकेश्वर, नाशिक

– घृष्णेश्वर, संभाजीनगर

– औंढ्या नागनाथ, हिंगोली

– वैजनाथ, बीड

15:04 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान

– डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर

– शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती

– कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे

– गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली</p>

– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर

– डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ

– मुंबई विद्यापीठ

– लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन

– वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान

– महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार

15:03 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: मला सावधानतेनं बोलावं लागतं, नाहीतर… फडणवीसांची टोलेबाजी!

अर्थसंकल्पातील पाचवे अमृत अर्थात पंचअमृताकडे वळतो असं फडणवीसांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यावर फडणवीसांनी विरोधकांना कोपरखळी मारली!

मला सावधानतेनं बोलावं लागतं. नाहीतर अमृताकडे वळतो म्हटल्यावर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढायचात – देवेंद्र फडणवीस

15:02 (IST) 9 Mar 2023
शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ

– प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये

– माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये

– उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये

– पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

15:02 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ

विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत

– 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये

– 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये

– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार

15:02 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: १४ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांचं काम सुरू होणार

विद्यापीठांसाठी १ हजार ९२० कोटींची तरतूद. राज्यात १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं बांधकाम होणार. यात सातारा. अलिबाग. सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर आणि ठाण्यातील अंबरनाथ या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांचं काम यावर्षी सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल.

14:58 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: शिक्षणावर किती खर्च?

शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, इतर विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी ते उच्च शिक्षणासाठी १ लाख ८६६ कोटींची गुंतवणूक. शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन या गुंतवणुकीत वाढ करून १ लाख ११ हजार २८५ कोटी इतका खर्च प्रस्तावित केला आहे.

14:57 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: विमानतळांचा विकास…

– शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी

– छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी

– नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार

– पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ

– नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी

– बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे

14:56 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण

– नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी

– सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये

– नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार

– सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल

– 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी

14:56 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: मेट्रो प्रकल्प….

– मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला

मुंबईतील नवीन प्रकल्प

– मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी

– मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये

– मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये

– नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी

– पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर

– अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो

14:56 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

नगरविकास विभागासाठी ९७२५ कोटी

परिवहन व बंदर विभाग – ३७४६ कोटी

सामान्य प्रशासन विभागाला १३१० कोटी

14:55 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: ठाणे व वसई खाडी एकमेकांना जोडणार

ठाणे व वसई खाडी एकमेकांना जोडण्यासाठी ४२४ कोटी रुपयांचं काम हाती घेतलं जात आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जल वाहतुकीसाठी जेट्टी आणि सुविधा उभारण्यासाठी १६२ कोटी २० लाखांच्या योजनेला मान्यता. त्यामुळे दक्षिण मुंबईहून कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई खाडी अशी जलवाहतूक शक्य होणार आहे.

14:54 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: मुंबईच्या सुशोभिकरणासाठी…

मुंबईच्या सुशोभिकरणासाठी १७२९ कोटींचा अंदाजित खर्च, ८२० कामे हाती. १२० कामे पूर्ण झाली. एमएमआरडीएमार्फत पारसिक हिल बोगदा, मीरा भायंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प आणि विविध उड्डाणपुलांची कामं यावर्षी पूर्ण होतील.

14:53 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024: मुंबईतील इतर प्रकल्प

इतर प्रकल्प…

नवीन मेट्रो प्रकल्प – गायमुक्त शिवाजी चौक-मीरा रोड – ९.२ किमी – ४४७६ कोटी

मेट्रो ११ – वडाळा ते सीएसटीएम – १२.७७ किमी – ८७३९ कोटी

मेट्रो १२ – कल्याण ते तळोजा – २०.७५ किमी – ५८६५ कोटी हे प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येतील

14:52 (IST) 9 Mar 2023
Maharashtra Budget 2023-2024:

मुंबई, एमएमआर आणि ठाण्यातल्या प्रवाशांच्या सोयीला सर्वधिक प्राधान्य. त्यासाठी ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे विकसित करण्यात येत आहे. २३-२४मध्ये आणखीन ५० किमी मार्ग खुला होईल.

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२०२४ लाइव्ह (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)