Maharashtra News, 09 March 2023: सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. मात्र, आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या घोषणा करणार याची जोरदार चर्चा रंगली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शिवाय, राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने नुकसान भरपाईचीही मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.
Maharashtra Budget 2023-2024 Live, 09 March 2023: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
भाजपाच्या अश्विनी जगताप आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी आज विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली
पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात करोना संसर्ग होऊन मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना राज्य शासनाकडून ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या ‘प्रभावी कारभारा’मुळे ३१३ कुटुंबांना दुबार लाभ मिळाल्याचे यापूर्वीच समोर आले आहे.
पूर्वाश्रमीच्या डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवा आणि धीरज वाधवा या बंधूंना सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने ‘सराईत कर्जबुडवे’ (विल्फुल डिफॉल्टर) बुधवारी जाहीर केले. या दोघांवर बँकेचे ७५८ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा ठपका आहे. सविस्तर वाचा…
केंद्र व राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती वाटपात २०१० ते २०१५ या कालावधीत दोन हजार कोटी रुपयांहून अधिकच्या रकमेत अनियमितता आढळल्याचा अहवाल चौकशी समितीने सादर केला होता. सविस्तर वाचा…
कल्याण- मध्य रेल्वेच्या कसारा-उंबरमाळी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्ग खचून खड्डा पडल्याने कसाराकडून मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली.
येथील एमआयडीसीच्या खंबाळपाडा भागातील रामसन आणि प्राज डाईंग या दोन कंपन्यांना बुधवारी मध्यरात्री एक वाजता भीषण आग लागली. आगीमुळे जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सविस्तर वाचा…
शिवसेना नसती, बाळासाहेब ठाकरे कुठे असते, तर आज आपली परिस्थिती काय असती, याचं चिंतन काहींनी करावं – संजय राऊत
नागालँडमध्ये अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदा झालेला नाही. याआधीही असे सरकार नागालँडमध्ये तयार झाले आहेत. ती त्या राज्याची गरज आहे. ते सीमेवरचं राज्य आहे. यासाठी असे निर्णय नागालँडच्या बाबतीत घेतले जातात. हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस थोडं कमी पडतंय. नागालँडची सुरक्षाविषयक आणि भौगोलिक परिस्थिती काश्मीरपेक्षा कठीण आहे – संजय राऊत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता ठाण्यातील गडकरी रंगायथन इथे सभा होणार आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यापासून आज पहिला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस दुपारी २ वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील.