Maharashtra News Updates, 15 March 2023: महाराष्ट्रात सध्या तीन मुद्द्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. आज ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असेल. दुसरीकडे राज्याचया अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या वहिल्या अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. तर हे सगळं घडत असताना राज्यात शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्ये पेन्शन योजनेसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालय व्यवस्थापनाकडून कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे.

Live Updates

Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

10:14 (IST) 15 Mar 2023
राज्यात मुका घ्या मुका सिनेमा चालू आहे – संजय राऊतांचा खोचक टोला!

मुका घ्या मुका हा सिनेमा सध्या चालू आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तुम्ही का अटक करत आहात? हा सत्तेचा गैरवापर आहे. आम्ही सांगितलं का सार्वजनिक कार्यक्रमात मुका घ्यायला? मुळात तो व्हिडिओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या. मॉर्फिंगचा विषय नंतर येईल. मला असंख्य कार्यकर्त्यांच्या घरातल्यांचे फोन येत आहेत की आज आमच्या घरी पोलीस आले. मुळात तो व्हिडीओ संबंधित आमदारांच्या मुलाने काढला आहे – संजय राऊत</p>

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)