Devendra Fadnavis First Cabinet Expansion: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागून जवळपास तीन आठवडे उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडलेला नाही. खुद्द मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निकालानंतर १२ दिवसांनी शपथ घेतली. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? याविषयी दावे केले जात असतानाच या मंत्रीमंडळ विस्तारात कोण शपथ घेणार? याचीही जोरदार चर्चा सध्या रंगताना पाहायला मिळालं आहे. याद्या तयार झाल्या असून केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचं विधान देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत केलं होतं. त्यामुळे आता संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा