Maharashtra Cabinet Portfolio : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला. त्यानंतर हिवाळी अधिवेशही झालं. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा झाला तरी खातेवाटप झालं नव्हतं. मात्र, अखेर आज (२१ डिसेंबर) राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरु असताना खाते वाटप होईल असं वाटतं होतं. मात्र, आठवडा झाला तरी खातेवाटप होत नव्हतं. मात्र, आज अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. खरं तर महायुतीत गृहखात्यासाठी शिवसेना (शिंदे) आग्रही असल्याचं बोललं जात होतं. मात्र, गृहखातं सोडण्यास भाजपाने नकार दिला होता. अखेर गृहखातं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलं आहे.

महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी, वाचा!

क्रमांकमंत्र्यांचं नावखातं
देवेंद्र फडणवीस गृहखातं
एकनाथ शिंदे नगरविकास आणि गृहनिर्माण
अजित पवार अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क
चंद्रशेखर बावनकुळे महसूल
राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण
हसन मुश्रीफवैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटीलउच्च तंत्र शिक्षण
गिरीश महाजन जलसंपदा
गुलाबराव पाटीलपाणीपुरवठा
१०धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा
११दादाजी भुसे शालेय शिक्षण
१२गणेश नाईकवनखातं
१३संजय राठोड माती व पाणी परीक्षण खात
१४मंगलप्रभात लोढाकौशल्य विकास
१५उदय सामंतउद्योग व मराठी भाषा
१६जयकुमार रावल विपणन
१७पंकजा मुंडेपशुसंवर्धन आणि पर्यावरण
१८अतुल सावेओबीसी विकास, दुग्धविकास
१९अशोक उईकेआदिवासी विकास
२०शंभूराज देसाईपर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
२१आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान
२२दत्तात्रय भरणेक्रीडा व अल्पसंख्याक विकास
२३अदिती तटकरे महिला व बालविकास
२४शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम
२५माणिकराव कोकाटे कृषी
२६नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन
२७जयकुमार गोरे ग्रामविकास आणि पंचायत राज
२८संजय शिरसाट सामाजिक न्याय
२९भरत गोगावले रोजगार हमी व फलोत्पादन
३०नितेश राणे मत्स्य आणि बंदरे
३१प्रताप सरनाईक परिवहन
३२बाबासाहेब पाटील सहकार
३३मकरंद पाटील मदत व पुनर्वसन
३४प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण
३५संजय सावकारे वस्त्रोद्योग
३६आकाश फुंडकरकामगार
क्रं.राज्यमंत्रीराज्यमंत्री
माधुरी मिसाळ सामाजिक न्याय,अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण
आशिष जयस्वालअर्थ आणि नियोजन आणि विधी व न्याय
इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास
मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण
योगेश कदमगृहराज्य शहर
पंकज भोयर गृह निर्माण