History of Chief Ministers of Maharashtra and Their Service Period: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीच पुन्हा सत्तेवर बसणार हे निश्चित झालं. पण त्यातही मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार? याची मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून आलं. ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं निवडणुका लढवल्या त्या एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करायचं की ज्यांच्या नेतृत्वाखाली २०२१ ला सत्ताबदल झाला, त्या देवेंद्र फडणवीसांना राज्याची धुरा सोपवायची, यावर महायुतीमध्ये मोठा खल झाल्याचं पाहायला मिळालं. जवळपास अडीच वर्षं एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते. आता देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा