Petrol and Diesel Price in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे दररोज जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजता देशातील सरकारी कंपन्या सर्व शहरांमध्ये दर अपडेट करतात. तर आज तुमच्या दुचाकी किंवा चारचाकी गाडीची टाकी भरण्यापूर्वी, आज तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती आहे ? हे जाणून घेणं तुमच्यासाठीही फायदेशीर ठरेल.कारण आज महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.२४९०.७७
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०४.७२९१.२६
औरंगाबाद१०४.६६९१.१७
भंडारा१०४.७४९१.२७
बीड१०५.५१९२.०१
बुलढाणा१०५.१८९१.७०
चंद्रपूर१०४.८६९१.४१
धुळे१०३.९८९०.५३
गडचिरोली१०५.४३९१.९४
गोंदिया१०५.३८९१.८९
हिंगोली१०५.३४९१.८५
जळगाव१०५.०४९१.५३
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०३.९७९०.५४
लातूर१०५.१९९१.७०
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.१४९०.७०
नांदेड१०६.२९९२.७५
नंदुरबार१०५.४२९१.६७
नाशिक१०४.४८९१.९२
उस्मानाबाद१०४.८५९१.३८
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०६.३९९२.८६
पुणे१०४.५१९१.०२
रायगड१०४.०६९०.५६
रत्नागिरी१०५.५७९२.०७
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.६१९१.१२
सिंधुदुर्ग१०५.७५९२.२४
सोलापूर१०४.७२९१.२४
ठाणे१०३.७४९०.४०
वर्धा१०४.११९०.६७
वाशिम१०४.८३९१.३६
यवतमाळ१०५.६२९२.१३

तुम्ही जर पेट्रोल किंवा डिझेल गाडीमध्ये भरण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे बुलढाणा, हिंगोली, नागपूर, नांदेड, पुणे, रायगड आदी शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीत किंचित दरवाढ पाहायला मिळाली आहे. तर अमरावती, औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, उस्मानाबाद, सातारा येथे पेट्रोलच्या किंमतीत किंचित घसरण झाली आहे. तसेच अहमदनगर, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, यवतमाळमध्ये डिझेलच्या किंमतीत किंचित दरवाढ तर महाराष्ट्रातील सांगली या शहरांत डिझेलच्या किंमतीत किंचित घरसण पाहायला मिळाली आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत जाहीर करतात ; ज्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. तसेच व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात.

एसएसएमद्वारे पाहता येणार आता दर :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra fuel rates prices of petrol and diesel were hike in pune on tuesday 9 july 2024 check your city rates asp
Show comments