मागील काही दिवसांपासून उफाळून आलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधिकच वाढताना दिसत आहे. कारण, कर्नाटक सरकारच्या आक्रमक भूमिकेनंतर, सीमाभागांत मराठी भाषकांविरोधातील हिंसक घटना आणि तप्त राजकीय वातावरण शांत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे. त्यासाठी १४ डिसेंबर रोजी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावले असून त्यांच्याशी गृहमंत्री चर्चा करणार आहेत. मात्र अमित शाह यांनी दखल घेतल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांची भेट घेऊन काही होणार नाही असं सांगत त्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वालाच आव्हान दिलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra-Karnataka Border Dispute : “आम्ही बाजू मांडतोय याचा अर्थच…”- बोम्मईंच्या ट्वीटला फडणवीसांकडून प्रत्युत्तर
“ ...त्यामुळे ते काय फार नवीन सांगत आहेत आणि शोध लावताय असं काहीच नाही.”असंही फडणवीस म्हणाले आहेत.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
नागपूर
Updated: या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-12-2022 at 22:30 IST
TOPICSअमित शाहAmit Shahकर्नाटक महाराष्ट्र सीमा विवादKarnataka Maharashtra Border Disputeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavis
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra karnataka border dispute fadnaviss reply to karnataka chief minister bommais tweet msr