Maharashtra Political News Today : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी मंगळवारी ( २ मे ) निवृत्त होण्याची केली होती. उत्तराधिकारी निवडण्यासाठी पक्षांच्या नेत्यांची आज ( ५ मे ) बैठक होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदी शरद पवार राहणार की अन्य कोण होणार हे ठरणार आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Update Today : राज्यातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर…

10:01 (IST) 5 May 2023
“पक्षाच्या बैठकीला आलंच पाहिजे, जो येणार नाही त्याचा…”, नाना पटोलेंचं विधान

“भाजपाला कोणी मोठा नेता मदत करण्याचं काम करत असेल, तर त्यावर कारवाई केली जाईल. पक्षाच्या बैठकीला आलंच पाहिजे. पक्षाचं कार्यालय हे काँग्रेसच्या सर्व लोकांचं आहे. पक्षाच्या कार्यालयात न येणाऱ्यांचा हिशोब ठेवला जाईल,” असा दमच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

अजित पवार घोटाळेबाज असून काही गुन्ह्यामध्ये अडकले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल असा ज्येष्ठतेचा सल्ला शालिनीताईं पाटील यांनी शरद पवार यांना दिला आहे. शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडल्यानंतर अध्यक्षपदी अजित पवार की सुप्रिया सुळे, अशी चर्चा रंगली असतानाच माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत मोठं वक्तव्य केलं आहे.