Mumbai Maharashtra News Updates, 11 September 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी भाजपाने अंतर्गत सर्व्हे केला असून त्यामध्ये अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला अतिशय कमी जागा मिळणार असल्याचा दावा, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. त्यानंतर राज्यातील राजकारणात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. असा कोणताही सर्व्हे झालेला नसल्याचे भाजपाने सांगितले आहे. तर अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबविण्याची चर्चा झाली का? याबद्दल अटकळ बांधली जात आहे. तसेच मैत्रीपूर्ण लढतीसंदर्भातही महायुतीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व घडामोडींवर राजकीय क्षेत्रातून काय प्रतिक्रिया येतात, याकडे लक्ष असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Maharashtra News Today, 11 September 2024 | सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर

12:05 (IST) 11 Sep 2024
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून रिक्षात ठेवला मृतदेह, प्रियकर फरार

पिंपरी- चिंचवडमध्ये प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना समोर आली आहे.

सविस्तर वाचा…

11:57 (IST) 11 Sep 2024
मुंबई : योजना टाळण्यासाठी भूखंडाचे तुकडे,२० टक्के सर्वसमावेश योजनेत नाशिकमधील विकासकांची शक्कल; म्हाडाकडून दखल

मुंबई : गोरगरीबांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत यासाठी राज्य सरकारने २० टक्के सर्वसमावेशक गृहयोजना आणली.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 11 Sep 2024
ठाण्यात बंदीनंतरही अवजड वाहनांची वाहतूक सुरूच

ठाणे शहरामध्ये गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी लागू करण्यात आली असली तरी हि वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येते.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 11 Sep 2024
कोल्हापूर : ट्रक – मोटार अपघातात ३ तरुण ठार; चौघे जखमी

ऐन गणेशोत्सव काळात एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने सोळंकुर गाव शोकसागरात बुडाले आहे.

सविस्तर वाचा…

11:44 (IST) 11 Sep 2024
शहरबात: गणेशोत्सवातील मद्यबंदी

उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पुढील वर्षी शहर, जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने दहा दिवस बंद केल्यास खऱ्या अर्थाने पावित्र्य जपले जाईल, अशीही भावना व्यक्त करण्यात आली.

सविस्तर वाचा…

11:44 (IST) 11 Sep 2024
पुणे: भाज्या कडाडल्या, गौरी आगमनानिमित्त भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी

बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे भाज्या, पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले.

सविस्तर वाचा…

11:43 (IST) 11 Sep 2024
कवठेमहांकाळमध्ये तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

मुलींनी गुरुजी करत असलेले हावभाव पालकांना सांगितले. पालकांनी सोमवारी प्रत्यक्ष खातरजमा केली.

सविस्तर वाचा…

11:43 (IST) 11 Sep 2024
गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला इच्छुकांनी गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसत आहे.

सविस्तर वाचा…

11:43 (IST) 11 Sep 2024
कल्याण: टिटवाळा येथे गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कसाराकडे जाणारी लोकल सेवा ठप्प

मुंबईकडून निघालेल्या गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बुधवारी सकाळी टिटवाळा रेल्वे स्थानक भागात बिघाड झाला.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 11 Sep 2024
Hinjewadi IT Park : जबाबदारीची अशी ही ढकलाढकली! वाहतूक कोंडीबाबत चार सरकारी यंत्रणांचे एकमेकांकडे बोट

सरकारी यंत्रणांनी एकमेकांकडे बोटे दाखवली, की समस्या कशी ‘जैसे थे’ राहते, याचा अनुभव सध्या हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे कर्मचारी घेत आहेत.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 11 Sep 2024
सांगली: मिरजेतील श्रीमंत महागणपती मंडळाची २१ फूट उंचीची फायबरची गणेशमूर्ती; मूर्ती २५ वर्षे टिकणार

या वर्षी २१ फुटी रेझीन फायबर यापासून श्रींची मूर्ती बनविण्यात आली असून तिचे आयुष्य किमान २५ वर्षे आहे.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 11 Sep 2024
सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर

गेल्या वर्षी ५७ गावांमध्ये एकच गणपती होता, यावर्षी आणखी २२ गावे यामध्ये सहभागी झाली आहेत.

सविस्तर वाचा…

11:23 (IST) 11 Sep 2024
बिबवेवाडीत मेफेड्रोन विक्री करणारे दोघे गजाआड

पुणे : मेफेड्रोन विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मेफेड्रोन, मोबाइल संच असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 11 Sep 2024
Maharashtra News Live: पंतप्रधान मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं; संजय राऊत यांची टीका

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून त्यामध्ये अनेक जणांचा बळी गेला असून तीन जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली आहे. भारतातील एका राज्यात भयानक परिस्थिती असताना पंतप्रधान मोदी त्यावर बोलायला तयार नाहीत. ते रशिया, युक्रेनचे दौरे करून तेथील संघर्ष थांबविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. पण मणिपूरला भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. हे अपयश त्यांनी स्वीकारायला हवे, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

बारामतीत शिवसेनेने अजित पवारांचं पोस्टर काळ्या कपड्याने झाकलं होतं. (PC : Eknath Shinde/X)