Mumbai Live News Today : देशासाठी आज ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. चांद्रयान ३ चे आज सॉफ्ट लँडिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष आज भारताकडे असणार आहे. तर, दुसरीकडे राज्यात अनेक राजकीय घडमोडी घडत आहेत. शरद पवारांची २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात सभा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसंच, कांदाप्रश्नीही शेतकरी आक्रमक होत आहेत. कांदाप्रश्नावरून आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Today :  राज्यातील राजकीय घडामोडी, पावसाचे अपडेट्स, चांद्रयान ३ लँडिंगचे थेट प्रक्षेपण एका क्लिकवर

10:43 (IST) 23 Aug 2023
अमरावतीतही इलेक्ट्रिक वाहनांना पसंती

वाढते प्रदूषण, इंधन दरामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाच्‍या कार्यालयात नव्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंद मोठ्या प्रमाणात झाली आहे. सविस्तर वाचा…

10:42 (IST) 23 Aug 2023
पुणे : दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियात रिल्स प्रसारित करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी शिकवला धडा

समाजमाध्यमात दहशत निर्माण करण्यासाठी ध्वनिचित्रफीत (रिल्स) प्रसारित करणाऱ्या सराईतास पोलिसांनी धडा शिकवला. याप्रकरणी तरुणाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पवन संतोष भारती (वय २०, रा. मोहम्मदवाडी, हडपसर) असे कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे . सविस्तर वाचा…

10:41 (IST) 23 Aug 2023
खुशखबर! पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणारे पवना धरण शंभर टक्के भरले

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण तुडूंब भरले आहे. धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली.  मात्र, महापालिकेने पाणीपुरवठा दिवसाआडच सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले. सविस्तर वाचा…

10:41 (IST) 23 Aug 2023
पुणे : कामावरून काढल्याने कामगारांत वाद, दारूच्या नशेत धारदार शस्त्राने केला खून!

दारु पिताना झालेल्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. शैलेश मांडगीकर असे खून झालेल्याचे नाव आहे. सविस्तर वाचा…

10:07 (IST) 23 Aug 2023
“अंधभक्तांची तर आपल्याकडे…”; कांदाप्रश्नी रोहित पवारांचं ट्वीट

महाराष्ट् न्यूज लाइव्ह