Maharashtra Assembly Election Schedule Updates, 16 August 2024: विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या महिलांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालांमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या विरोधकांनी महायुतीला जेरीस आणण्यासाठी मोट बांधायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आजची निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Vidhan Sabha Election 2024 Schedule Live Updates, 14 August 2024: राज्य विधानसभा निवडणुकांसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स!
पुणे : शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आशिष रावत (वय ४९, सध्या रा. क्रिमसन सोसायटी, पड्याळ वस्ती, ओैंध रस्ता, खडकी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मुलीच्या आजीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पिंपरी : राज्यातील विविध भागातील महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. पण, पुणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर अद्याप पैसे आले नाहीत.
कोल्हापूर : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ आणि देशातील हिंदू विरोधी कारवाया, भारत देशाविरोधी विद्रोह पेटवण्याचे काम करणार्यांच्या विरोधात इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळ पासूनच सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते.
डोंबिवली : डोंबिवलीतील एक प्रवासी गुरूवारी मुंबईहून डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करत असताना जवळील पिशवी डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरताना लोकलमध्ये विसरला. घरी गेल्यानंतर या प्रवाशाला आपण जवळील एक लाख ६२ हजार रूपयांची पिशवी लोकलमध्ये विसरल्याचे लक्षात आले.
आम्ही एक खात्री देऊ शकतो की आम्ही महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांना सन्मानानं सोबत घेऊन एक सामुदायिक चित्र महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवून निवडणुकीला एका विचाराने सामोरं जाऊ आणि आघाडीचा प्रत्येक विचार यशस्वी करण्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न असतील. एकजूट आणि लागतील ते कष्ट करण्याची तयारी तुम्ही सगळ्यांनी ठेवा – शरद पवार

राज्यातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांचे मी धन्यवाद देतो. सरकारनं एक नवीन कायदा आणण्याचा निर्णय घेतला होता. जनसुरक्षा कायदा. हा कायदा विधिमंडळात मांडला गेला. विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्री व सभाअध्यक्ष यांच्याकडे आग्रह केला की हा कायदा रोखून ठेवा. अखेर तो रोखून ठेवला गेला. कायदा असा आहे की तुम्ही एकट्यानं रस्त्यावर कुठेही निदर्शनं करायचं ठरवलं तर तुम्हाला अटक करून ५ ते ७ वर्षं तुरुंगात ठेवता जाईल. एक माणूस असो किंवा १० माणसं असो, त्यानं निदर्शनं केली की त्याविरोधात या कायद्यानुसार कारवाई शक्य होईल. अशा अनेक तरतुदी आहेत. या तरतुदींमुळे मूलभूत अधिकार उद्ध्वस्त करण्याची भूमिका आजच्या सत्ताधाऱ्यांनी घेतली होती. विरोधी पक्ष जागृत होता, सभा अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि तात्पुरता हा कायदा सध्या थांबवलेला आहे. सत्तेचा गैरवापर हे आजच्या भाजपाच्या राज्यकर्त्यांचं सूत्र आहे. यापासून महाराष्ट्राची सुटका करणं हे आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहे – शरद पवार

आपल्याकडे तीन महिन्यांपेक्षा कमी दिवस आहेत. या तीन महिन्यांत आपल्या सर्व मित्रपक्षांनी एका विचारानं सामान्य लोकांमध्ये जाऊन परिवर्तनाचा विचार त्यांच्यात रुजवला पाहिजे. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल, तर इथलं सरकार बदलण्याशिवाय गत्यंतर नाही. एककलमी कार्यक्रम.. महाराष्ट्राचं सरकार बदलणं. सत्ता चुकीच्या पद्धतीने कशी वापरली जाते, याची अनेक उदाहरणं सांगता येतील – शरद पवार

आम्ही संसदेत पाहतो की पंतप्रधान संसदेची प्रतीष्ठा किती ठेवतात. राज्यसभेचे व्यासपीठावरचे सदस्य सांगतील तुम्हाला. हल्लीच संसदेचं अधिवेशन झालं. त्यात पंतप्रधान एक दिवसही सभागृहात आले नाहीत. त्या सदनाची किंमत, प्रतिष्ठा, त्याचं महत्त्व याकडे ढुंकूनही न बघण्याची वृत्ती राज्यकर्त्यांची आहे. त्याची प्रचिती आम्हाला वारंवार येते. सत्ताधारी, विरोधी पक्ष, देशाचे पंतप्रधान, देशाचे विरोधी पक्षनेते या संस्था आहेत. पंतप्रधानांची प्रतिष्ठा जशी सगळ्यांनी ठेवली पाहिजे, तशीच विरोधी पक्षनेत्याची प्रतिष्ठाही तेवढीच महत्त्वाची आहे. विरोधी पक्षनेते १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात पाचव्या ओळीत बसवले होते. मी स्वत: विरोधी पक्षनेता होतो. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. मला आठवतंय, माझी बसायची व्यवस्था कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबरीने होती. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुषमा स्वराज विरोधी पक्षनेत्या होत्या. तेव्हा त्याही कॅबिनेट मंत्र्यांच्या रांगेत बसल्या होत्या. विरोधी पक्षनेते ही एक संस्था असते. त्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी सगळ्याच राजकीय पक्षांची असते. त्यामुळे खर्गे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवली गेली. पण ती राखली गेली नाही. कारण या संस्थांवर, प्रतिष्ठेवर विश्वास नसलेले राज्यकर्ते सत्तेवर आहेत – शरद पवार

फक्त महाराष्ट्रापुरता विचार करण्याचे दिवस राहिलेत असं मला वाटत नाही. देशावरचं संकट पूर्णपणे गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोकसभा निवडणुकीवेळी आपण संविधानाच्या बाबतीतली भूमिका मांडली. मी जबाबदारीनं सांगतो, त्या निवडणुकीत काही प्रमाणात यश आलं याचा अर्थ संविधानावरचं संकट पूर्णपणे गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाहीत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज देशाची सूत्रं ज्यांच्या हातात आहेत, त्यांची या सगळ्या संविधानात्मक संस्था, विचारधारा आणि तरतुदी याबाबत आस्था नाही – शरद पवार

“राज्यात काय चाललंय? लोकसभेत पैशाचा पाऊस पडला. पण राज्याच्या जनतेनं त्याला तोंड दिलं म्हणून महाराष्ट्रात ३१ जागा आपल्या आल्या. दोन-तीन जागा आपल्याकडे आल्यात जमा असल्याचं असताना काही हजार मतांनी जागा पडल्या. त्यामुळे या निवडणुकीत इव्हीएम मशीनकडे लक्ष ठेवा. त्या मशीनच्या कोड नंबरकडे लक्ष ठेवा. त्या मशीनवरचे नंबर आपण घेतले पाहिजेत. त्यावरचं सील तपासून पाहिलं पाहिजे. पहाटे ५ वाजता जाऊन तेच मशीन मतदान केंद्रावर उघडलं जातं का, तेच मशीन मतदान संपल्यावर बंद करून नेलं जातं का आणि मतमोजणीसाठी तेच मशीन त्या बुथवर उघडलं जातं का? हे तिन्ही पक्षांनी पाहायला हवं. महाराष्ट्रात ३१ ठिकाणी मतदारांनी भाजपाला नाकारलं आहे. पण त्यामुळे सरकार घाबरलं आहे. घाबरलेलं सरकार वाट्टेल त्या घोषणा करत आहे – जयंत पाटील

फडके रस्ता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरील हाॅटेल, दुकानांसमोर खरेदीदार आपली वाहने उभी करून निघून जातात.

माझं एकच म्हणणं आहे. एकेक मत महत्त्वाचं आहे. मी जास्त मागणी करत नाही उद्धवजी. काही जागांमध्ये आमच्यासारख्या छोट्या पक्षांचा वाटा आहे. मालेगावची जागा गेलेली होती. शेवटच्या टप्प्यात ती जागा आपली आली. दिंडोरीची जागा गेली आहे. तिथेही आमची दीड लाख मतं आहेत. शरद पवारांनी प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास केला आहे. माझी एवढीच विनंती आहे. विधानसभा निवडणुकीत आमच्यासारख्या छोट्या पक्षांनी जी कामगिरी केली आहे, त्याची फक्त आठवण ठेवा – जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्ष
१३ ऑगस्टला कॅबिनेटनं एक निर्णय घेतला. ६ हजार किलोमीटरचे रस्ते आता हॅमवर बांधायला मंजुरी दिली. कोणतं महामंडळ रस्ते बांधणार आहे? तर महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. मी आरोप केला होता की विधानभवनाच्या इमारतीसमोर एका इमारतीत या महामंडळाचं कार्यालय आहे. तिथे एक अधिकारी आणि त्याचे दोन-तीन पीए आहेत. त्याशिवाय त्याच्याकडे दुसरं कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर नाही. पण त्या महामंडळाकडे ३७ हजार कोटींचे रस्ते बांधण्याची जबाबदारी दिली आहे. फक्त टक्केवारी घेऊन काम देणं हा उद्योग करणारं हे महामंडळ आहे – जयंत पाटील

कोलकाता येथे झालेल्या निवासी डॉक्टरसंदर्भातील दुर्दैवी घटनेमुळे देशभरातील निवासी डाॅक्टरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौर्यावर होते. सकाळी ९ वाजता रविवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर, उपस्थित नागरिकांनी माहेश्वरी समाजाच्या श्रीराम मंदिरात दर्शनाला यावे, असा आग्रह केला. त्यावर अजित पवार मंदिरात जाण्यासाठी निघाले.
पुणे : बिबवेवाडी भागातून बेपत्ता झालेली दहा वर्षांची मतिमंद मुलगी सापडली. बुधवारी (१४ ऑगस्ट) बिबवेवाडी भागातील पापळ वस्ती परिसरात राहणारी मतिमंद मुलगी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्यात येत होता.
सरकार निवडणूक कधी घेणार याचा अंदाज येत नव्हता. आज निवडणूक आयोग पत्रकारांसमोर हरियाणा आणि झारखंडची निवडणूक जाहीर करतील. महाराष्ट्र सरकार घाबरणारं सरकार आहे. यांना निवडणुकांची भीती वाटतेय. लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना मोठा धक्का दिलाय. यांना आता ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याचं धाडस होणार नाही. त्यामुळे दिवाळीनंतरच हे निवडणुका घेतील. १५-२० नोव्हेंबरदरम्यान निवडणुका घेतील असा माझा अंदाज आहे. त्याआधी त्यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही – जयंत पाटील

माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, शरद पवारांचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं. सुदैवाने काँग्रेसचा हात त्यांच्याचसोबत आहे – उद्धव ठाकरे

जागेवरून मारामाऱ्या करू नका. एखादी जागा दुसऱ्या पक्षाकडे गेली म्हणून या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करायचं नाही असं करू नका – उद्धव ठाकरे

अयोध्येतली जमीन कोणत्या दराने विकली आणि खरेदी केली गेली त्यावरही चौकशी लावा – उद्धव ठाकरे

मी आज जाहीर करतो, वक्फ बोर्ड असो किंवा भारतातले कोणतेही धार्मिक संस्थान असोत, आम्ही तिथे कोणताही गैरकारभार होऊ देणार नाही – उद्धव ठाकरे

बांगलादेशमधली लोकशाही तुम्हाला मान्य आहे का? – उद्धव ठाकरेंचा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना सवाल
म्हाडाच्या मुंबई मंडळाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर ५ मध्ये उभारलेल्या पाच इमारती मुंबई मंडळाला धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे (डीआरपी) हस्तांतरित कराव्या लागणार आहेत.
या जन्मी किंवा पुढच्या जन्मी आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून नक्कीच न्याय मिळेल – उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
सर्वाधिक मागणी असलेल्या अत्यल्प गटासाठी अत्यंत कमी म्हणजेच केवळ ३५९ घरे या सोडतीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
अनेकदा भुमिगत जलवाहिन्यांमधून होणारी गळती शोधण्यासाठी काँक्रीट तसेच डांबरी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागते.
मुंबईतील प्राचीन वास्तूंची महानगरपालिकेला पर्वा नाही. परदेशात आपण अशा प्राचीन लेण्या पाहायला जातो.
मोदींनी चाय पे चर्चा अशी टूम लावली होती. मी म्हणतो एकदा होऊनच जाऊ द्या चर्चा. निवडणुका पुढे ढकलण्याचा खटाटोप हे करत आहेत. हे कशासाठी? तर आपण केलेली कामं लोकांना विसरायला लावायची – उद्धव ठाकरे

ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे धोरण आता नको. आत्ताच ठरवा आणि पुढे जा – उद्धव ठाकरे

Vidhan Sabha Election 2024 Schedule Live Updates, 14 August 2024: महाराष्ट्र निवडणूक व इतर राजकीय घडामोडींचा आढावा