Maharashtra Political Crisis News : केंद्रीय शिवसेनेचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरेंना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे नाव तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’, या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली आहे. तर, ठाकरेंना ‘धगधगती मशाल’ आणि शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र, यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Mumbai-Maharashtra Breaking News Today, 12 Oct 2022 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

11:13 (IST) 12 Oct 2022
आमदार पुत्राची रेल्वे स्थानकावर महिला कर्मचा-याशी अरेरावी

नागपूर : एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर बॅटरी कार वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शहरातील एका भाजप आमदाराच्या पुत्राने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. बातमी वाचा सविस्तर …

  शिवसेनेला नवीन नाव आणी चिन्ह मिळाल्यावर जयदेव ठाकरेंचे पुत्र जयदीप ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. "मशाल हे क्रांतीचे प्रतिक असून, शिवसेना क्रांती घडवणार. बाळासाहेबांचे नाव जरी शिंदे गटाने घेतलं असलं, तरी रक्त आमच्याकडे आहे," असे जयदीप ठाकरेंनी म्हटलं.