Mumbai Live News Today: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेवर तातडीने अंमलबजावणी केली जावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या ७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण चालू केलं आहे. मराठा आरक्षणसासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाला मराठ्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचं सर्वेक्षण घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल तयार करून आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची घोषणा केली आहे. या अधिवेशना मराठा आरक्षण व राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. या मुख्य बातमीसह राज्यातल्या सगळ्याच महत्वाच्या घडामोडींवर ब्लॉगच्या माध्यमातून आपली नजर असणार आहे.
Maharashtra Live News Today 16 February 2024|Maharashtra News Live: मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे काय बोलणार? यासह महत्त्वाच्या घडामोडी
सावली तालुक्यातील दाबगाव मौशी येथील उच्चशिक्षित युवकाचा युरोपातील ऑस्ट्रिया देशातील युवतीशी प्रेमविवाहसोहळा नुकताच संपन्न झाला.
ठाणे : रस्त्यालगत उभ्या असलेल्या वृक्षांवर सण-उत्सवांच्या काळात विद्युत रोषणाई करून वृक्षांचा फास आवळला जात असल्याने याची गंभीर दखल पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. ठाण्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहीत जोशी यांनी मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदर महापालिका आणि राज्याच्या पर्यावरण विभागाला वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे.
पिंपरी : पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेत सात गावांच्या समावेशाचा निर्णय झाला असून लवकरच जाहीर करण्यात येईल, पालकमंत्री अजित पवार यांनी असे सांगितले.
ठाणे : जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक सांख्यिकी अहवालातून एक वर्षाचा कालावधी ठाणे जिल्ह्यात ३५५ अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचार तर १ हजार ३९७ बालकांचे अपहरण झाल्याचे चिंताजनक प्रकरणे समोर आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा ठरत आहे.
करोना काळामध्ये अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना पहिल्या सत्रात कामावर जाण्यासाठी पहाटे लवकर डहाणू रोड येथून सुटणारी उपनगरीय सेवा सुरू करण्यात आली होती.
मोहोळचा खून केल्यानंतर गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार पसार झाले होते. दोघांना कोणी मदत केली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
वसई किल्ला ते भाईंदर दरम्यानचे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे रो रो सेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात मार्ड ही राज्यातील सर्व सरकारी आणि महापालिका वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांची संघटना आहे. विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील हे निवासी डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करत असतात. त्यांच्यावर रुग्णांना वेठीस धरत असल्याची टीका सातत्याने होते. मात्र ‘मार्ड’ला वारंवार आंदोलन करण्याची गरज का भासते याचा आढावा.
मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) एका टप्प्याचे उद्घाटन येत्या १९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नसतानाही लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही भाग सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यावरून सध्या राजकीय वाद सुरू आहे.
अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्ग नेमका कोणाचा हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामात यंत्रणांची टोलवाटोलवी सुरू आहे. राज्यातील आणि राष्ट्रीय पातळवीवरील यंत्रणा या कामाबाबत हात झटकत असतील तर, दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न अलिबागकरांना पडला आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. आता प्रश्न आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील हे काय बोलणार याचा. मागच्या सात दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. आज दुपारी ते पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका मांडणार आहेत.