Mumbai News Today : मुंबईत मराठी महिलेला घर नाकारणे, कांद्याचा लिलाव बंद, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर झालेली प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई आदी मुद्दे राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. तर, दुसरीकडे मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक ठरतेय. तसंच, निज्जर हत्येप्रकरणी कॅनडाने भारतावर आरोप केल्याने केंद्र सरकारकडून त्याप्रकरणी लवकरच स्टेटमेंट दिलं जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय नेते मंडळींकडून प्रतिक्रिया येत आहेत. तसंच, गेल्या २३ तासांपासून सुरू असलेले गणपती विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. २३ तासांनंतर मुंबईच्या लालबागच्या राजाचे विसर्जन झाले आहे. तर, पुण्यात अद्यापही विसर्जन मिरवणूक सुरू आहे. यासह राज्यातील हवामानाची स्थिती जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi Maharashtra News Today | महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

12:12 (IST) 29 Sep 2023
ट्रक ड्रायव्हरचा मुलगा निघाला लंडनला, बल्लारपूरच्या ध्येयवेड्या जयची सातासमुद्रापार शिक्षणवाट

त्याच्या पुढील वर्षभराच्या शिक्षणाचा खर्च महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्तीतून होणार आहे. एका ट्रक ड्रायव्हरच्या मुलाचा हा शैक्षणिक प्रवास समाजाला दिपवणारा आहे.

सविस्तर वाचा…

12:11 (IST) 29 Sep 2023
कुत्र्याच्या मृतदेहाने केला घात, दुचाकी आदळून होमगार्ड ठार

वाटेत मोरांगणा परिसरातून जात असताना कुत्र्याचा मृतदेह पडून असल्याचे त्यांना दिसले नाही.

सविस्तर वाचा…

10:26 (IST) 29 Sep 2023
“संविधानविरोधी सरकार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर…”, राऊतांची नार्वेकरांवर टीका

तारीख पे तारीख दिली जातेय. गेल्या वर्षभरापासून संविधान, कायद्याच्या विरोधात सरकार चालवत आहेत. पण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर लोकशाहीवर भाष्य केलं जातंय. घाना येथे जे डेलिगेशन जात होतं, त्यात राहुल नार्वेकरांचं नाव नव्हतं. परंतु उशीर करण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे म्हणून त्या डेलिगेशनमध्ये अध्यक्षांचं नाव टाकलं गेलं – संजय राऊत</p>

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

Marathi Maharashtra News Live Today | महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर