Mumbai-Maharashtra Breaking News Today, 13 Oct 2022 : शिवसेनेचं नाव आणि चिन्ह यासंदर्भातला वाद निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशांमुळे तात्पुरता बाजूला झाला असला, तरी आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकारण रंगू लागलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारण तापलं असून दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Latest News Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
उद्धव ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांच्या जागेवर दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. असे असतानाच भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे म्हटले जात आहे. वाचा सविस्तर
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा निवडणुचा कार्यक्रम अद्यापही जाहीर न झाल्याने निवडणुकीला ग्रहण लागल्याचा आरोप माजी सदस्यांकडून होत आहे. विद्यापीठ कायद्यानुसार विधिसभा विसर्जित होण्याच्या तीन महिन्यांआधी निवडणुकांची तयारी व्हावी असा नियम असतानाही ढिम्म प्रशासनामुळे निवडणुका कधी होणार याची निश्चिती नाही. बातमी वाचा सविस्तर
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सध्या ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने असून ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. दरम्यान त्यांच्या या आरोपांना शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी एबीपी माझाशी बोलताना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदवार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेचा राजीनामा अद्यापही पालिकेकडून मंजूर करण्यात आला नाही. पण, राजीनामा न मंजूर करण्यासाठी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. त्यावरून मनसेने शिवसेनेवर आरोप केले आहेत.
BYJU’S To Fire Employees: भारतातील शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘बायजू’ (Byju’s) येत्या सहा महिन्यात नोकरकपात करणार आहे. मार्च २०२३ पर्यंत तोट्यात असलेल्या कंपनीला नफा कमवून देण्यासाठी जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्यात येणार आहे.
पुण्याचे हक्काचे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूसंपादन अधिसूचना दिवाळीच्या आसपास प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कार्यवाहीला वेग आला असून भूसंपादन अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून प्रत्यक्ष भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. बातमी वाचा सविस्तर …
दिवाळीत प्रवाशांची मागणी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) पुणे-नागपूर मार्गावर १९ ऑक्टोबरपासून शिवनेरी व्हॉल्व्हची जादा फेरी सोडण्यात येणार आहे. बातमी वाचा सविस्तर …
पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामाने वेग घेतला असून मेट्रोसाटी ११२ खांबांची उभारणी झाल्यानंतर खांब गर्डरने जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शासनाने शालेय वाहन (स्कूलबस) बाबत नियम घालून दिले. परंतु जास्त पैसा कमावण्याच्या उद्देशाने बरेच स्कूलबस चालक नियमांची पायामल्ली करत आहेत. बुधवारी ऑटोमोटिव्ह चौकात चक्क ३१ मुले बसवलेले एका ९ सिटर शालेय वाहन आरटीओने पकडले. बातमी वाचा सविस्तर …
ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधीविरोधी होते. त्यामुळे अशांनी डाॅ. प्रमोद मुनघाटे संपादित पुस्तकातही गांधीविरोधीच लेख लिहिले. बातमी वाचा सविस्तर …
बोले पेट्रोल पंप चौकाकडून राजाराणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील गुलमोहराचे झाड कोसल्यामुळे त्यात दिलीप रामचंद्र जारोडे (५९) याचा मृत्यू झाला.हुडकेश्वर परिसरात राहणारे दिलीप जारोडे सकाळी साडे अकराच्या सुमारास दुचाकीने बोले पेट्रोल पंपाकडून राजाराणी चौकाकडे जात असताना वाटेत रिझर्व्ह बँक क्वार्टरसमोरील एक मोठे गुलमोहोरचे झाड जारोडे यांच्या अंगावर पडले. बातमी वाचा सविस्तर …
गडचिरोली : चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यात वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या सीटी १ वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले. बातमी वाचा सविस्तर …
शिवसेना ५६ वर्षांची झाली आहे. या ५६ वर्षात शिवसेनेवर अनेक अघात झाले. मात्र, या आघाताने शिवसेना कधी संपली नाही, उलट जोमाने पुढे आली, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी उरणधील कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं. यावरून आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.