Mumbai News Today, 29 August 2023: राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार व शरद पवार गटांदरम्यान राजकीय कलगीतुरा आणि दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. याच बैठकीमध्ये इंडिया आघाडीचं चिन्हही जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi Breaking News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

10:57 (IST) 29 Aug 2023
शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ चित्रपट २२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार ; पत्नी, आई ते पुन्हा स्त्री होण्यापर्यंतच्या ‘सुखी’ प्रवासाची गोष्ट

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. २०२२ साली तिचा ‘निकम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला तिकीट खिडकीवर फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता, मात्र आता पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेली आहे.

सविस्तर वाचा

10:52 (IST) 29 Aug 2023
Maharashtra News Live Today: संजय राऊतांची टोलेबाजी

मुंबईत बैठक होणार. बॉम्ब लावा किंवा काहीही लावा. सगळे नेते येत आहेत. या बैठकीत जागावाटपाची चर्चा होणार नाही. या बैठकीबाबतच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात भूमिका मांडली जाईल. सत्ताधारी कितीही आडवे आले तरी देशातलं वातावरण आता बदलत आहे. २०२४ ला आएगा तो मोदीही नाही, जाएगा तो मोदीही! – संजय राऊत

शरद पवार व अजित पवार (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Marathi Breaking News Live: जाणून घ्या महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक व हवामानविषयक अपडेट्स!