Marathi Batmya Today: शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे पक्षाच्या नव्या अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांपासून अजित पवारांसह राष्ट्रवादीतला मोठा गट भाजपाबरोबर जाणार असल्याचेही दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार निर्णय मागे घेणार की ठाम राहणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Live Updates
Mumbai News Update Today: शरद पवारांचा राजीनामा ते सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षपदाची चर्चा! सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
शरद पवार आजही वाय. बी. सेंटरमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेणार!
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
महाराष्ट् न्यूज लाइव्ह
Mumbai Live News Update Today: शरद पवारांचा राजीनामा ते सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षपदाची चर्चा! सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!