Marathi News Update, 28 November 2023: महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर चालू असलेल्या आमदार अपात्रता सुनावणीची चर्चा पाहायला मिळत आहे. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण न देण्यावर छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. तर, विधानसभा अध्यक्षच सरकारला संरक्षण देत असताना हे सरकार कसं पडेल? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra Breaking News: आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं!
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे टेंभीनाका परिसरात कार्यालय आहे. आनंद आश्रम या नावाने हे कार्यालय ओळखले जाते.
बारवी पाणी पुरवठा विस्तारीकरण योजनेतील अनेक कामे सध्या सुरु आहेत.
अकोला: जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी तडाखा बसला. मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतातील पिकांची अतोनात हानी झाली आहे.
धर्मवीर २ मध्ये देखील अशाच प्रकारे चुकीचा असणार असून त्याची कथा देखील चुकीची असणार असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याला शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर देत राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.
‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी टॅग लाईन या चित्रपटासाठी नक्की करण्यात आली असून या चित्रपटाचे कथानक नेमके कशावर बेतलेले असेल याच्या वेगवेगळ्या चर्चा यानिमीत्ताने सुरु झाल्या आहेत.
मुंबई पुणे दृतगती मार्गावर तीन तासांचा ब्लॉक, पुणे मार्गिका दुपारी १२ ते ३ पर्यंत बंद राहणार.
महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी स्वाभिमान लिलावात काढला नसता तर राज्यातून उद्योग पळवता आले नसते आणि मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उद्योगांचं ‘हार्दिक’ स्वागत करता आलं असतं. सैन्याला पुरेपूर रसद पुरवली आणि चिवटपणे बाजू लावून धरली तर गमावलेल्या गोष्टी पुन्हा कमावता येतात फक्त इच्छाशक्ती हवी. असो ! – मनसे
महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी स्वाभिमान लिलावात काढला नसता तर राज्यातून उद्योग पळवता आले नसते आणि मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उद्योगांचं 'हार्दिक' स्वागत करता आलं असतं. सैन्याला पुरेपूर रसद पुरवली आणि चिवटपणे बाजू लावून धरली तर गमावलेल्या गोष्टी पुन्हा कमावता येतात फक्त…
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 28, 2023
संजय राऊत म्हणतात, “राजकीय गप्पा कमी करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.”
संजय राऊत म्हणाले, “२०२४ नंतर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहा. कोण युगपुरुष आहेत, कोण महापुरुष आहेत हे आपण…!”
हे सरकार कधीच पडलं असतं. तुम्ही बेकायदा सरकारचे संरक्षक आहात. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने ‘राजकीय गप्पा कमी करा’ असे निर्देश दिले आहेत. तुम्ही संवैधानिक आणि निष्पक्ष पदावर बसले आहात. तिथे बसून तु्म्ही बेकायदा सरकारची वकिली करू शकत नाहीत. ज्यांनी १० वेळा स्वार्थासाठी पक्ष बदललाय, त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो? जर तिथे कुणी संविधान मानणारी व्यक्ती बसली असती, तर आत्तापर्यंत हे सरकार कोसळलं असतं. सरकार कधी जाणार हे तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहे हे सरकार कधी जाणार – संजय राऊत
Mumbai Maharashtra Breaking News: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला