Maharashtra News Updates : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजतं आहे. ९ जानेवारीला बीडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शरद पवार सहभागी होणार आहेत. तसंच माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी रुग्णालयात आहे. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. खासदार संजय राऊत यांनी बीड प्रकरणावरुन सरकारवर टीका केली आहे. तर राज्यात काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासह सगळ्याच घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी शांतता मोर्चा, शरद पवार सहभागी होणार

11:36 (IST) 25 Dec 2024

गडकरी करणार फडणवीसांचा सत्कार, काय आहे कारण ?

ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी सायंकाळी ५ वाजता आयोजित या सत्कार सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 25 Dec 2024

सुट्टी नसल्यामुळे जवळच्या ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यास तरुणांची पसंती; कर्जत, लोणावळा, माथेरान मधील शेतघरांमध्ये आगाऊ नोंदणी

यंदा ३१ डिसेंबरला मंगळवार असल्यामुळे काहींचा हिरमोड झाला असून यादिवशी नववर्षाचे स्वागत कसे करायचे असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 25 Dec 2024

नाशिक : पावसाच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांना धास्ती

नाशिकमध्ये पुन्हा एकदा वातावरणात कमालीचा बदल झाला. सायंकाळनंतर गारवा वाढत असून धुक्याचे प्रमाणही वाढले आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 25 Dec 2024

पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार

सागरी किनारा मार्गाचा उपनगरातील टप्पा, जलबोगद्यांची कामे, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे अशा मोठमोठ्या प्रकल्पांबरोबरच दैनंदिन देखभालीची कामेही मोठ्या प्रमाणावर येत्या काळात करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा…

संतोष देशमुख यांच्या पत्नीला अश्रू अनावर (फोटो-फेसबुक, ट्विटर)

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजतं आहे. ९ जानेवारीला बीडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शरद पवार सहभागी होणार आहेत.