Maharashtra News Updates : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजतं आहे. ९ जानेवारीला बीडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शरद पवार सहभागी होणार आहेत. तसंच माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी रुग्णालयात आहे. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. खासदार संजय राऊत यांनी बीड प्रकरणावरुन सरकारवर टीका केली आहे. तर राज्यात काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासह सगळ्याच घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी शांतता मोर्चा, शरद पवार सहभागी होणार

18:22 (IST) 25 Dec 2024

महापालिकांच्या निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला कसा असेल? चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला कसा असेल? यासंदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत. ते काय निर्णय घेतात, त्यावर आमच्या महायुतीचा निर्णय होईल. आम्ही कोणताही निर्णय राज्यावर लादणार नाहीत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबात कोणताही निर्णय राज्यावरून होणार नाही. मी आता माध्यमांच्या समोर सांगत आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आमचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी जो निर्णय घेतील तोच निर्णय भारतीय जनता पार्टी करेल”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

16:59 (IST) 25 Dec 2024

शंभूराजेंचे महामिरवणुकीने पाटणमध्ये जोरदार स्वागत

कराड : राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून नव्याने समावेश झाल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे) आघाडीचे नेते शंभूराज देसाई हे प्रथमच आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असता महारॅली, जागोजागी भव्य सत्काराने जोरदार स्वागत करण्यात आले.

शंभूराजेंच्या स्वागताच्या निमित्ताने ‘महायुती’चे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी कराडजवळील विजयनगर ते दौलतनगर अशी वाजत- गाजत भव्य मिरवणूक काढली.

14:49 (IST) 25 Dec 2024

मुंबई : थकित भाड्याची तक्रार आल्यास आता झोपु योजनेचे ॲाडिट!

झोपडीवासीयांच्या भाड्यासंदर्भात तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्राधिकरणाने स्वतंत्र भाडे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे.

सविस्तर वाचा…

14:48 (IST) 25 Dec 2024

गोंदिया : दोन तालुक्यांतील ४८ गावांचा पाणी पुरवठा बंद, काय आहे कारण?

४८ गावे व आमगाव शहराला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा २३ डिसेंबरपासून बंद करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

14:48 (IST) 25 Dec 2024

कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

एका १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

सविस्तर वाचा…

14:47 (IST) 25 Dec 2024

खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान

दळणवळण व वाहनांची संख्या वाढल्याने खंबाटकी घाटातील प्रवास अधिक गतीने आणि सुरक्षित होण्यासाठी काही वर्षांपूर्वी या घाटवाटेचा मार्ग हा पुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी एकेरी करण्यात आला.

सविस्तर वाचा…

14:47 (IST) 25 Dec 2024

रायगडचे किनारे पर्यटकांनी गजबजले, पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस

नाताळाची चाहूल लागताच, रायगड जिल्ह्यात हजारो पर्यटक दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.

सविस्तर वाचा…

14:46 (IST) 25 Dec 2024

दाऊद इब्राहिमकडूनही खंडणी…

दाऊद इब्राहिमच्या नावाचा धाक दाखवून भाऊ इक्बाल कासकरने ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून एक सदनिका खंडणी म्हणून उकळली होती.

सविस्तर वाचा…

13:00 (IST) 25 Dec 2024

नागपूरचे विमानतळ भटक्या श्वानांच्या ताब्यात, नितीन गडकरी देणार का अधिकाऱ्यांना तंबी…

उपराजधानीत भटक्या श्वानांची संख्या वाढली असून गेल्या आठ महिन्यात तब्बल पाच हजाराहून अधिक लोकांना श्वानांनी चावा घेतला आहे.

सविस्तर वाचा…

13:00 (IST) 25 Dec 2024

महसूल खात्यातील बदल्यांबाबत बावनकुळे म्हणाले, “आता पैसे देऊ…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात या अत्यंत महत्त्वाच्या खात्याची नव्याने घडी बसविण्याचा प्रयत्न केला जाईल.

सविस्तर वाचा…

12:59 (IST) 25 Dec 2024

काळम्मावाडी धरण गळतीची तज्ज्ञांच्या समितीकडून पाहणी

गळतीने पिच्छा पुरवलेल्या काळम्मावाडी (दूधगंगा) धरणाची पाहणी मंगळवारी तज्ज्ञांच्या समितीने केली.

सविस्तर वाचा…

12:58 (IST) 25 Dec 2024

पिंपरी : ‘बीआरटी’त घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई; ‘इतक्या’ कोटींचा दंड केला वसूल

बीआरटी मार्ग रिकामा असल्याने आणि वाहनचालक भरधाव असल्याने अनेक अपघात घडले आहेत.

सविस्तर वाचा…

12:58 (IST) 25 Dec 2024

महानिर्मितीचा पदभरती रखडलेली, दोन वर्षांपासून बेरोजगार…

महानिर्मितीच्या कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंता पदभरती प्रक्रियेची प्रक्रिया दोन वर्षे दोन महिन्यानंतरही पूर्ण झालेली नाही.

सविस्तर वाचा…

12:57 (IST) 25 Dec 2024

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बोली भाषेत पुस्तके

ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्थानिक बोलीत भाषेतून धडे देण्यास शिक्षकांनी सुरूवात केली आहे.

सविस्तर वाचा…

12:05 (IST) 25 Dec 2024

पाचवी, आठवीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शुल्काचे काय? ना-नापास धोरणबदलानंतर उपस्थित प्रश्न अनुत्तरित

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते.

सविस्तर वाचा…

12:05 (IST) 25 Dec 2024

कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट

गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचा दर प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपयांपर्यंत होता.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 25 Dec 2024

नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती

घराचा मूळ एफएसआय आणि अतिरिक्त एफएसआयवर १८ टक्के जीएसटी लागू करण्याचा जीएसटी परिषदेचा प्रस्ताव आहे.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 25 Dec 2024

Video : खोपोली शिळफाटा येथे टँकरला अपघात, रसायन गळतीने आसपासच्या परिसरात आग पसरली

खबरदारी म्हणून या परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली असून वीज पुरवठा ही खंडित करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:03 (IST) 25 Dec 2024

शहरबात : घरफोडी रोखण्यासाठी सजगता महत्त्वाची

सदनिकेची किल्ली पादत्राणांच्या जाळीत (शू रॅक) ठेवण्यात येते. चोर आता एवढे हुशार झाले आहेत, की त्यांना किल्ली कोठे ठेवली आहे, याची माहिती असते.

सविस्तर वाचा…

12:03 (IST) 25 Dec 2024

हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांचे निर्णय प्रलंबित होते.

सविस्तर वाचा…

12:02 (IST) 25 Dec 2024

दुसरे विश्व मराठी संमेलन फेब्रुवारीच्या अखेरीस पुण्यात; ‘कवितांचे गाव’ साकारण्याची शक्यता

संमेलनासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत सामंत बोलत होते.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 25 Dec 2024

कळवा, मुंब्रा, दिव्यासह ठाण्याच्या काही भागांत गुरूवारी पाणी नाही, एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार स्त्रोतामार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 25 Dec 2024

राज्यात मुंबईनंतर उपराजधानीत देहव्यापार वाढला, मसाज-स्पामध्ये सर्वाधिक देहव्यापार

राज्यात देहव्यापार झपाट्याने वाढला असून गेल्या ११ महिन्यांत मुंबईनंतर सर्वाधिक देहव्यापाराच्या कारवाई नागपुरात करण्यात आल्या.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 25 Dec 2024

कोल्हापुरातील दुसरा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, १२१६ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

कोल्हापूर जिल्ह्यात ५३ ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यांची स्थापित क्षमता १७० मेगावॉट आहे.

सविस्तर वाचा…

11:40 (IST) 25 Dec 2024

अलमट्टीची उंची वाढवण्याचा निर्णय; कोल्हापुरात निषेधार्थ आंदोलन

अलमट्टी धरणाची उंची सध्या ५१९ मीटर आहे. यामुळे कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा फटका बसत आहे.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 25 Dec 2024

नवी मुंबई : एपीएमसीत मलावीतील केंट आंबा दाखल

हापूस म्हटला की रत्नागिरी, देवगड हापूसची गोडी डोळ्यासमोर येते. देवगडचा हापूस अवीट गोडीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र बाजारात आता परदेशी आंबे ही दाखल होत आहेत.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 25 Dec 2024

छत्रपती संभाजीनगर, सटाणा मार्गावरही आता शिवाई बससेवा

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागास सहा नवीन शिवाई बस मिळाल्या आहेत.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 25 Dec 2024

कोल्हापूर : पुरात वाहून गेलेल्या मृतदेहाचे अवशेष चार महिन्यांनंतर आढळले

अकिवाट (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीत ट्रॅक्टर पलटी होऊन इकबाल बैरागदार यांच्यासह आठ जण पाण्यात वाहून गेले होते.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 25 Dec 2024

11:36 (IST) 25 Dec 2024

Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, “आज कुणालाही आमदार म्हणून निवडून आणू शकतो, मात्र त्यावेळी सुमतीताईंना….”

आपल्याला मिळालेले यश आपले नसून ते सुमतीताईंसारख्या अनेकांच्या त्यागामुळे मिळाले आहे, असे भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

सविस्तर वाचा…

संतोष देशमुख यांच्या पत्नीला अश्रू अनावर (फोटो-फेसबुक, ट्विटर)

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजतं आहे. ९ जानेवारीला बीडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शरद पवार सहभागी होणार आहेत.