Mumbai Maharashtra Weather Update, 20 June 2023: शिवसेना वर्धापन दिनानिमित्त इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे घेण्यात आले. या दोन्ही मेळाव्यांमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. नेतेमंडळींनी केलेल्या टीका-टिप्पणीवर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. तर दुसरीकडे शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीबरोबरच शिवसेनेत झालेल्या सर्वात मोठ्या बंडखोरीचीही वर्षपूर्ती होत असताना त्यावरून राजकीय टोलेबाजी पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Maharashtra News: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

10:42 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: संदीप देशपांडे हल्ला प्रकरण अपडेट

काही दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर दादरच्या शिवाजी पार्कजवळ काही गुंडांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात संदीप देशपांडे जखमीही झाले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी निलेश पराडकरला फरार घोषित केल्याचं सांगितलं जात आहे.

10:39 (IST) 20 Jun 2023
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे जाणार? अमोल मिटकरी म्हणाले, “भाजपाची कोंडी करायची असेल तर…”

विधान परिषदेमध्ये भाजपानंतर सर्वांत मोठा पक्ष शिवसेनेचा (ठाकरे गटाचा) असल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेच्या अंबादास दानवे यांच्याकडे आहे. परंतु, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाची सदस्य संख्या एकने कमी होऊन राष्ट्रवादीच्या संख्येप्रमाणे झाली आहे. परिणामी अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात आले आहे. हे पद आता राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची चर्चा आहे.

सविस्तर वाचा

10:38 (IST) 20 Jun 2023
आता गिर्यारोहणाचं घ्या तंत्रशुद्ध शिक्षण; राज्यात होणार स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट

पर्वतारोहणसारखे साहसी खेळ शिकवणारी स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट आता महाराष्ट्रातही सुरू होणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात सरकारकडे मागणी केली होती. सरकारने या इन्स्टिट्यूटसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

सविस्त वृत्त वाचा

10:31 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: प्रसाद लाड यांची सुरक्षा वाढवली

भाजपा नेते प्रसाद लाड यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या टीकेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.

10:27 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: संजय राऊतांची यूएनकडे मागणी…

“२० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून घोषित करावा”, संजय राऊतांची संयुक्त राष्ट्राकडे मागणी!

10:22 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: रामायणातील सर्वात उपेक्षित पात्र उर्मिलेचं – जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्वीट!

रामावर, लक्ष्मणावर, सीतेवर अनेक चर्चा होतात. अगदी धर्मयुद्धही पेटते. धर्माच्या मागून लक्ष्मण 14 वर्षे वनवासाला निघून गेला. राम, सीतेसोबत त्याचेही खूप कौतुक करण्यात आलं. भरत चे देखिल झालं कारण त्याने उदारपणा दाखवला. पण, कोणाच्या लक्षात आहे का ? उर्मिला नावाची एक स्त्री होती. कोणाला आठवतयं का ती कोण होती ? मला नाही वाटत कि, फार जणांना आठवत असेल कि ती उर्मिला कोण होती. कारण तिची दखल वाल्मिकींनीही घेतली नाही. मला वाटतं ह्या रामायणात सर्वात उपेक्षित राहीलेलं व्यक्तीमत्व म्हणजे उर्मिला. तिच्याबद्दल ना कोणी बोललं, ना कोणी लिहीलं. पण, 14 वर्षे ती वनवासात असताना तीने पतीव्रतेचं उत्तम उदाहरण विश्वासमोर ठेवलं. त्याची दखल समाजाने कधीच घेतली नाही. उर्मिला कायम उपेक्षितच राहिली. इतिहासात अशा अनेक उर्मिला आहेत, ज्यांना समाजाने कधिच न्याय दिला नाही. उर्मिला ही लक्ष्मणाची पत्नी होती… – जितेंद्र आव्हाड

10:15 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: ईडीनं डोळे वटारले, एकनाथ शिंदे पळून गेले – संजय राऊत

ई़डीनं नुसते डोळे वटारले तर एकनाथ शिंदे पळून गेले आणि भाजपाबरोबर गेले. नोटीसच्या कसल्या गोष्टी करताय? आम्हाला नोटिसा आल्या, आम्ही बेडरपणे तुरुंगात गेलो. आम्ही गद्दारी नाही केली. ज्यांना करायची होती, त्यांनी केली – संजय राऊत

10:14 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: मनिषा कायंदेंना टोला लगावणारं सुषमा अंधारेंचं सूचक ट्वीट!

मनिषा कायंदेंच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर सुषमा अंधारेंचं सूचक ट्वीट, विधानसभा अध्यक्षांनी फडणवीसांना लिहिलेलं चौकशीचे आदेश देणारं पत्र केलं शेअर!

10:12 (IST) 20 Jun 2023
Maharashtra Breaking News Live: मनिषा कायंदेंवर अपात्रतेची कारवाई होईल का?

मनिषा कायंदेंनी नुकताच ठाकरे गटाला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांना लागलीच शिवसेना प्रवक्तेपदाची जबाबदारीही एकनाथ शिंदेंनी सोपवली आहे. मनिषा कायंदे सध्या विधानपरिषदेच्या सदस्य आहेत. मात्र, ठाकरे गटातून बाहेर पडल्यामुळे त्यांच्यावरही इतर शिंदे गटाच्या आमदारांप्रमाणे अपात्रतेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाकडून हालचाली सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे.

महाराष्ट् न्यूज