Maharashtra Vidhan Parishad Election update: लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात महायुतीची पीछेहाट झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे विधानसभेच्या तयारीसाठी आपल्याला उपमुख्यमंत्रीपदावरून मुक्त करावं, अशी विनंतीही देवेंद्र फडणवीसांनी पक्ष नेतृत्वाला केली. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असताना त्याआधी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातल्या मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra News: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
यंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ३४३ महाविद्यालयांमध्ये १ लाख २० हजार २६५ जागा उपलब्ध आहेत.
NEET परीक्षेतील कथित घोटाळ्याप्रकरणी संशयित म्हणून नांदेडच्या एटीएस विभागाने संजय जाधव यास अटक केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून बुधवारी हे निकाल जाहीर झाले आहेत.
सरकारने ओबीसी कोट्यावर डल्ला मारण्याचा आडमार्ग शोधला, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षाच्या विद्यार्थिनीचा मंगळवारी सकाळी चक्कर आल्याने शाळेतच मृत्यू झाला.
कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील भोंगळ कारभार बुधवारी चव्हाट्यावर आला.
समाज माध्यमांवर या फोटोची चर्चा झाल्यानंतर सुजाता भोईर यांनी हा फोटो आपल्या सर्व समाज माध्यम खात्यांवरून काढून टाकला होता.
सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना ‘भारतरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करावे, अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
कोल्हापूरसह राजर्षींचा आणि विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर करावा, असे प्रतिपादन हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी आज येथे केले.
पालघर जिल्ह्याच्या औषध निरिक्षका आरती कांबळी यांंच्यावर एका औषध विक्रेत्याकडून १ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
तंटामुक्ती अध्यक्षावर जीवघेणा हल्ला करणार्या संशयित तरूणाचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना कवलापूर (ता. मिरज) येथे बुधवारी घडली.
‘यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार’ विजेत्या मोठ्या ग्रामपंचायतींना १५ लाख व छोट्या ग्रामपंचायतींना १० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी येथे केली.
ठाणे : ठाणे आयुक्तालय क्षेत्रात दीड वर्षांत सुमारे ६० कोटी रुपयांचे अमली पदार्थ ठाणे पोलिसांनी जप्त केले आहे. यामध्ये गांजा, चरस आणि एमडी हे अमली पदार्थ सर्वाधिक जप्त करण्यात आले आहे. तर याप्रकरणांत सेवन आणि विक्री करणाऱ्या सुमारे चार हजार जणांविरोधात गुन्हे दाखल आणि अटकेची कारवाई झाली आहे.
फक्त तोंडाने बोलून कोण ओरिजनल होत नसतं. ब्रँड हा ब्रँड असतो. राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची अनेकांना इच्छा असली तरी बारामती आणि शिरुरच्या जनतेने ओरिजनल ब्रँडची ओळख दाखवून दिली. जर तुतारी वाजवणारा माणूस रायगडमध्ये उभा केला असता तर संसदेत मागच्या दाराने घुसण्याची वेळ आली असती – शरद पवार गटाची सोशल पोस्ट
फक्त तोंडाने बोलून कोण ओरिजनल होत नसतं. ब्रँड हा ब्रँड असतो. राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची अनेकांना इच्छा असली तरी बारामती आणि शिरुरच्या जनतेने ओरिजनल ब्रँडची ओळख दाखवून दिली. जर तुतारी वाजवणारा माणूस रायगडमध्ये उभा केला असता तर संसदेत मागच्या दाराने घुसण्याची वेळ आली… pic.twitter.com/gNNFmwJHNZ
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 26, 2024
चटईक्षेत्रफळात आणखी वाढचा लाभ देण्यासाठी अधिकारात नसलेली नियमावली वापरल्यामुळे सुमारे ११ झोपडपट्टी पुनर्वसन योजना रद्द होण्याची शक्यता आहे.
बुलढाणा: वंचित बहुजन आघाडीच्या दोन पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल मंगळवारी ( दिनांक २५) रात्री उशिरा घडली. त्यांच्या चारचाकी वाहनावर गोळी झाडण्यात आली तर लोखंडी रॉड ने कार चे काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नागपूर : पत्नीचे एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पतीला मिळाल्यानंतर पत्नीशी वाद करून तिच्या डोक्यात सळाखीने वार करून खून केला. ही घटना कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीक्षितनगरातील पंचमवैद्य आर्य सोसायटीत घडली. मन्नत ऊर्फ मीनू दिलप्रीत विर्क (२४) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी पती दिलप्रीत ऊर्फ विक्की कुलविंदरसींह विर्क (३०) याला अटक करण्यात आली.
परीक्षेसंबंधित विविध गोंधळांमुळे मन:स्ताप सहन करणारे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी सध्या पाण्याच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहेत.
चंद्रपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेत असताना काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे काही नेते पोरकटपणा करीत होते. लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान करीत होते. पण मला त्याचे नवल वाटले नाही, कारण संविधानाचा अपमान करण्याची त्यांची वृत्ती जुनी आहे.
सविस्तर वाचा
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागातील शेवंता हाईट्स या बेकायदा इमारतीवर पालिकेच्या ह प्रभागाच्या तोडकाम पथकाने मंगळवारी कारवाई केली. सहा वर्षापूर्वी ही बेकायदा इमारत भूमाफियांनी उभारली होती.
सिडको महामंडळाचा नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी पुन्हा प्रकल्पग्रस्त एकवटणार आहेत.
मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड अबू सालेम याचा विशेष न्यायालयात मंगळवारी फेटाळला.
नाशिक – विविध वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत २३.१६ टक्के मतदान झाले. नाशिक शहरातील केंद्रांवर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक (२६.६५ टक्के) तर, अहमदनगरमध्ये सर्वात कमी (१९.९१ टक्के) मतदान झाले.
बारा महिने चोवीस तास कार्यरत असलेल्या कक्षाच्या कामकाजाने पथकातील प्रतिनिधी प्रभावित झाले.
पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनाला हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा नियोजन करावे लागणार आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया.. “या मतदारसंघाची परंपरा पाहिली, तर मुंबईचा पदवीधर मतदार आणि यावेळी शिक्षकदेखील शिवसेनेच्या पाठीशी उभा राहील याची मला खात्री आहे”.
मुंबईचा पदवीधर मतदार आणि शिक्षकदेखील शिवसेनेच्या पाठीशी उभा राहील, ह्याची मला खात्री आहे.
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 26, 2024
– मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख pic.twitter.com/uzYnnkYK8m
पनवेल ः पनवेल महापालिकेने पुन्हा एकदा प्लास्टिक पिशवीविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. मंगळवारी केलेल्या कारवाईत पालिकेने ३७ किलोग्रॅम प्लास्टिक पिशव्या जप्त केल्यानंतर व्यापाऱ्यांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारची कारवाई महापालिकेच्या खारघर, कामोठे आणि कळंबोली या तीन विविध प्रभागांमध्ये करण्यात आली.
मुंबई : ‘दहिसर – मिरारोड मेट्रो ९’ मार्गिकेतील डोंगरी येथील कारशेडच्या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मागविलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन नामांकित कंपन्यांनी डोंगरी कारशेडच्या कामासाठी उत्सुकता दर्शविली आहे. लवकरच आर्थिक निविदा खुल्या करून कंत्राट अंतिम करण्यात येईल. ‘दहिसर-मिरा रोड मेट्रो ९’ मार्गिकेतील डोंगरी येथील कारशेडच्या कामाचा मार्ग आता लवकरच मोकळा होईल.
‘एमएमआरडीए’च्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘दहिसर – मिरारोड मेट्रो ९’ मार्गिका १०.५ किमी लांबीची आहे. या मार्गिकेचे काम मागील काही वर्षांपासून एमएमआरडीए करीत आहे. आतापर्यंत या मार्गिकेचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. असे असताना या मार्गिकेतील महत्त्वाच्या अशा कारशेडच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. ही मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी कारशेड उभारणे गरजेचे आहे. ‘मेट्रो ९’ मार्गिकेच्या कारशेडसाठी भाईंदर येथील राई, मुर्धा, मोर्वा गावातील जागा प्रस्तावित होती. मात्र या ठिकाणी कारशेड बांधण्यास स्थानिकांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे कारशेड रखडली. राज्य सरकारने स्थानिकांची मागणी लक्षात घेत राई, मुर्धा, मोर्वा येथील कारशेड रद्द केली. एकीकडे कारशेड रद्द करतानाच दुसरीकडे ‘मेट्रो ९’ मार्गिका उत्तनपर्यंत नेत डोंगरी येथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डोंगरी येथील ५९.६३ हेक्टर जागेचा ताबा काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीएने घेतला. तर दुसरीकडे जानेवारीत निविदा प्रसिद्ध केल्या.
बुलढाणा : वहिनीने चोरीचा आरोप केला म्हणून डोक्यात लाकडी दांड्याने वार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या दीरास बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे.
Mumbai Maharashtra News: विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग!