Starting: Marathi News Today : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली. सुरुवातीला आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील, पबमधील कर्मचारी यांना अटक केली. तर अल्पवयीन आरोपीची ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेसह महाराष्ट्र काल उजणी जलाशय आणि प्रवरा नदीत बोट बुडण्याच्या दोन घटना घडल्या. उजनी जलाशयात प्रवाशी बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला. तर प्रवरा नदीत बुडालेल्या दोन तरूणांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या बोटीचाही अपघात झाला. यात तीन जवानांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Updates 23 May 2024

12:06 (IST) 23 May 2024
वरातीमागून घोडं: पुण्यात आता मध्यरात्रीनंतर नाकाबंदी, मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक पोलिसांनी मुंढवा, कोरेगाव पार्क, येरवाडा, विमाननगरसह शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करून ८५ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 23 May 2024
शहापूरमध्ये केवळ जलवाहिन्या पाणी मात्र नाही, वाढीव टँकरचे प्रस्ताव कागदोपत्रीच; शहापूरवासियांचा जल आक्रोश सुरूच

नियोजन केवळ कागदोपत्रीच राहिले असून मे महिन्याचा अखेर उजाडला असूनही शहापूर तालुक्यातील गावांना अधिकचा पाणी पुरवठा उपलब्ध होऊ शकलेला नाही.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 23 May 2024
उजनी धरणात बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह सापडले

ज्या ठिकाणी बोट बुडाली होती त्या परिसरात आज सकाळी एका पाठोपाठ एक असे सहा मृतदेह सापडले.

सविस्तर वाचा…

11:51 (IST) 23 May 2024
मुंबईवर पाणी कपातीचे संकट, सातही धरणांतील साठा १० टक्क्यांवर; प्रशासनाकडून पुन्हा आढावा

येत्या काही दिवसांत मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा १० टक्क्यांवर आला आहे.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 23 May 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालकांना सल्ला, मुलांना फास्टफूडऐवजी बाजरीच्या सुपरफूडचा पर्याय

सुपरफूडच्या माध्यमातून मुलांना एक उत्तम पर्याय उपलब्ध होईल, असा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा…

11:06 (IST) 23 May 2024
पेन्शनधारकांनो सावधान! फरकाची रक्कम देतो असे सांगून लुबाडणूक

वर्धा : निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन हेच अनेकांच्या उर्वरित जीवनाचा आधार असते. ते मिळणार म्हणून सर्व एक तारखेकडे डोळे लावून बसले असतात. तसेच काही भर त्यात पडणार अशी अपेक्षा ठेवून असतात.

सविस्तर वाचा…

11:05 (IST) 23 May 2024
नागपूर : एमआयडीसीतील प्रिटींग शाई तयार करणाऱ्या कंपनीला आग

नागपूर : शहरात उन्हाचा तडाखा वाढत आहे. गुरुवारी सकाळी हिंगणा एमआयडीसी परिसरातील वर्षा प्रिटींग सहित्य आणि पेन शाई उत्पादक कंपनीला आग लागून त्यात लाखो रुपयाचे नुकसान झाले.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 23 May 2024
पिस्तुलचा धाक दाखवून शारीरिक संबंधाची मागणी करणे भोवले, ठाणेदार…

नागपूर : सहकारी पोलीस हवालदाराच्या उच्चशिक्षित मुलीला आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवून अश्लील कृत्य करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले. त्याचा न्यायालयाने जामीनही फेटाळला.

सविस्तर वाचा…

11:00 (IST) 23 May 2024
पंकजा मुंडे, बजरंग सोनवणेंना निवडणूक आयोगाची नोटीस

बीड लोकसभेसाठी १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडले. महायुतीकडून पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीकडून बजरंग सोनावणे यांची थेट लढत यावेळी पाहायला मिळाली. मात्र दोन्ही उमेदवार अडचणीत सापडले आहेत. निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी दोघांनाही नोटीस बजावली आहे.

काँग्रेस नेते, करवीर विधानसभेचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन