Maharashtra Breaking News Updates, 31 July 2024 : येत्या काही दिवसांताच राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. याकरता जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत ही प्रामुख्याने निवडणूक रंगणार आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्यांमध्ये मोठा भाऊ कोणता याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आत्तापासूनच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी पाहुयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Today, 31 July 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा.

11:48 (IST) 31 Jul 2024
Pune Crime Review : शहरबात : पुण्यात कधीही काहीही घडू शकते…

पुण्यात कधीही काहीही घडू शकते. अचानक रस्त्यावर भांडणे सुरू होतात. भांडणामुळे वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागतात. किरकोळ कारणावरून वाहनचालकांमध्ये वाद होतात आणि प्रकरण थेट पिस्तूल रोखून जीवे मारण्यापर्यंत पोहोचते.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 31 Jul 2024
Wayanad landslide : वायनाड येथील भूस्खलनाची कारणे काय? संशोधकांनी नोंदवले निरीक्षण

Wayanad landslides linked to warming Arabian Sea : केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेमागे अतिवृष्टी हेच प्राथमिक कारण असल्याचे निरीक्षण भूशास्त्र, पर्यावरण संशोधक, अभ्यासकांनी नोंदवले आहे. सविस्तर वाचा…

11:38 (IST) 31 Jul 2024
Maharashtra Live News : “निवडणूक नजरेसमोर ठेवून लाडकी बहीण योजना…”; सुनील तटकरेंचं विधान चर्चेत

१०० टक्के त्यांच्यात भयगंड निर्माण झालं आहे. ज्या दिवशी योजना जाहीर केली त्याचवेळी विरोधकांच्या लक्षात आलं महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना राजकीय धक्का बसला आहे. ही संख्या वाढेल. ही योजना निवडणूक नजरेसमोर ठेवून महायुतीने योजलेली नाही. राज्यातील कष्टकरी, महिलांना आर्थिक ताकद देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Marathi News Live Today, 31 July 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा.