Maharashtra Breaking News Updates, 01 August 2024 : शिवसनेच्या उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पक्षाच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडवीसांवर जोरदार टीका केली होती. यापुढे राजकारणात एकतर ते राहतील नाही तर मी राहीन, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना एकप्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यावरूनच आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. भाजपाच्या सोशल मीडिया खात्यावर देवेंद्र फडणवीसांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरून आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. याशिवाय राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच यशश्री शिंदे हत्या प्रकरणदेखील चर्चेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Today, 01 August 2024 : भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन
खाशाबा जाधवांना पद्मश्री मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्यासाठी लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
भिसी व ‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली स्कीम चालवत हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दहा दिवस दप्तरविना शिक्षण होणार आहे. या दहा दिवसांमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन सुतारकाम, बागकाम, मातीकाम अशी व्यावहारिक कौशल्ये, सर्वेक्षण, भेटी, सहली असे उपक्रम राबवले जाणार आहेत. सविस्तर वाचा…
धुळे शहरालगत असलेल्या नकाणे तलाव परिसरात १५ दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याचे परिसरातील रहिवाशांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या विरोधात एमपीडीए लावला जाईल, असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिला.
एका कंपनीकडून औषध विकत घेऊन तो ज्योत फार्माच्या नावाने खपवून घेत होता. त्यातून मामाचे पैसे स्वत:च्या खात्यात वळते करीत होता.
सदर ठिकाणी एक कार व त्याच्या पाठीमागे जीप गाडी पाण्यामध्ये बुडालेल्या स्थितीत दिसून येत होती.
आतापर्यंत ओढ दिलेल्या भागात देखील आता समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जितेंद्र आव्हाडांकडून त्यांना अभिवादन करण्यात आलं आहे. जग बदल घालूनी घाव,सांगून गेले मज भिमराव..! पृथ्वी ही नागाच्या फण्यावर तरली नसून, कष्टकरी व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. असं ठणकावत मनामनात क्रांतिची ठिणगी पेटविणारे, शोषितांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वाहणारे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असे ते म्हणाले.
जग बदल घालूनी घाव,सांगून गेले मज भिमराव..!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 1, 2024
पृथ्वी ही नागाच्या फण्यावर तरली नसून, कष्टकरी व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. असं ठणकावत मनामनात क्रांतिची ठिणगी पेटविणारे, शोषितांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वाहणारे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र… pic.twitter.com/OnqEKiCp3n
‘रिव्हर्स चार्ज’ यंत्रणेअंतर्गत, वस्तू किंवा सेवा प्राप्तकर्ता हा पुरवठादाराऐवजी कर भरण्यास जबाबदार असतो.
महाराष्ट्र आणि बिहार सरकारने अण्णाभाऊ साठे आणि बी.पी. मंडल यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार मिळावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणी वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आबंडेकर यांनी केली आहे.
???? ?? ?????? ????????? ???? ???? ????? ??? ?. ? ?????? ???? ?????? ?????.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 1, 2024
I request the Government of Maharashtra and Government of Bihar to write to the Centre to accord the most elevated distinction, the Bharat…
भारतीय रेल्वेमध्ये नोकरी देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या ललीत शक्ती (२४) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. तरूणांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो स्वत: रेल्वेमधील कर्मचारी असल्याचे भासवित होता.
सविस्तर वाचा
वडील रागविल्याने १४ वर्षीय शाळकरी मुलगा चार महिन्यांपूर्वी घरातून निघून गेला. मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांशी त्याने ओळख करून पाण्याच्या बाटल्या विकण्यास सुरुवात केली. सविस्तर वाचा
आमच्या नादी लागू नका असं फडणवीसांना कुणीही सांगितलं नाही. त्यांनी आमच्या नादी लागावचं. नादी लागणार म्हणजे काय करणार, तर पोलिसांना सांगणार किंवा ईडी सीबीआयचा छापा मारणार. लोकसभा निवडणुकीत तुम्ही आमच्या नादी लागला होतात, आम्ही तुमचा नाद केला. आता तुम्ही तुमची पोपटगिरी बंद करा आणि आमच्या नादी लागून दाखवाच, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.
Anshuman Gaekwad Died: क्रिकेटच्या मैदानात परिस्थितीत कितीही विपरीत असली तरी हार न मानणारे भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू-फलंदाज अंशुमन गायकवाड यांची कॅन्सरशी मात्र झुंज अपयशी ठरली. रक्ताच्या कर्करोगामुळे त्यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. अंशुमन गायकवाड यांनी ४० कसोटी व १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याशिवाय अंशुमन गायकवाड यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक व राष्ट्रीय निवड समिती सदस्य म्हणूनही भूमिका बजावली.