Maharashtra Petrol and Diesel Price : आज २७ नोव्हेंबर २०२४ रोजी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल व डिझेलचे नवे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले आहेत. आजकाल अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमची वाढल्या की, त्याचा परिणाम आपल्या खिशांवर होताना दिसतो. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी असतील तर तुमच्या खिशावरील ताणदेखील कमी असतो. पण, आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलचे दर (Maharashtra Petrol and Diesel Price ) स्थिर आहेत असे दिसून येत आहेत.

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Maharashtra Petrol and Diesel Price) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.११९०.६५
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०४.४९९१.०४
औरंगाबाद१०५.३१९१.८०
भंडारा१०५.०८९१.५५
बीड१०४.७६९२.०१
बुलढाणा१०४.६२९१.१६
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०४.७१९०.५३
गडचिरोली१०४.९८९१.५१
गोंदिया१०५.७७९१.६६
हिंगोली१०५.८५९१.८६
जळगाव१०४.८०९१.९६
जालना१०६.०६९२.५२
कोल्हापूर१०४.५१९१.२१
लातूर१०५.७७९१.७०
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.५५९१.०९
नांदेड१०६.३१९३.०१
नंदुरबार१०४.४३९१.२७
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०४.४५९०.९९
पालघर१०३.८६९०.५१
परभणी१०६.९९९३.४१
पुणे१०४.४०९०.९२
रायगड१०४.७२९०.५६
रत्नागिरी१०५.७९९२.२५
सांगली१०४.३९९०.९४
सातारा१०४.७२९१.७५
सिंधुदुर्ग१०५.९०९२.१४
सोलापूर१०४.५२९१.०५
ठाणे१०३.६९९०.२५
वर्धा१०४.३३९०.८८
वाशिम१०४.८३९१.३६
यवतमाळ१०४.४१९१.७३

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलच्या दर (Maharashtra Petrol and Diesel Price ) स्थिर असल्याचे पाहायला मिळाले आहेत.

crude oil prices at 80 dollar per barrel on global supply concerns
तेल किमती वाढ, चार महिन्यांतील उच्चांकी पातळी; खनिज तेलाचे भाव पिंपामागे ८० डॉलरवर
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर
8 January 2025 Petrol Diesel Rate In Marathi
Petrol And Diesel Price Today : नागरिकांना दिलासा! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; SMS वर चेक करा नवीन दर
Petrol Diesel Today Price
Latest Petrol Diesel Price : महाराष्ट्रात जाहीर झाले इंधनाचे नवीन दर! तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती?
Daily Petrol Diesel Price on 2 January
Daily Petrol Diesel Price : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात वाढले पेट्रोल व डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय सुरु आहे भाव? जाणून घ्या
aviation turbine fuel price
गॅस सिलिंडर स्वस्त, विमान इंधन दरात १.५ टक्के कपात

हेही वाचा…Car Driving Tips: धुक्यात गाडी चालवताना समोरचं दिसत नाही? मग ‘या’ ट्रिक्सची तुम्हाला होईल मदत

घरबसल्या चेक करा नवे दर :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

धुक्यात गाडी चालवताना समोरचं दिसत नाही?

१. दाट धुक्यात गाडीचा स्पीड स्लो आणि स्थिर ठेवा, जेणेकरून समोर एखादी व्यक्ती येताना दिसल्यास ब्रेक दाबण्यासाठी पुरेसा वेळ देता येईल; त्यामुळे वारंवार स्पीडमीटर तपासात राहा.

२. धुक्यामध्ये गाडी चालवताना अनेक जण हाय-बीम हेडलाइट्स चालू ठेवतात. पण, अशावेळी हेडलाइट्स कमी बीमवर ठेवा.

३. यामुळे पुढचे वाहन दिसण्यास मदत होईल आणि गाडीची दिशा योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासही मदत होईल. शक्य असल्यास फॉग लँप वापरा आणि मार्गदर्शनसाठी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रिफ्लेक्टरवर लक्ष केंद्रित करा.

Story img Loader